शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत इराणच्या कांद्याची साठवणूक; कांदा सडल्याने स्थानिक नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 21:28 IST

जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातला असून विदेशातील अनेक वस्तूंच्या आयात निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिमाण झाला आहे.

- नितिन पंडीत

भिवंडी जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातला असून विदेशातील अनेक वस्तूंच्या आयात निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिमाण झाला आहे. विशेष म्हणजे भिवंडीतील पूर्णा ग्राम पंचायत हद्दीत विदेशातून आणलेले जुने मास्क धुवून पुन्हा या मास्कची विक्री करण्याची खळबळजनक घटना शनिवारी समोर आली असतांनाच आता इराण येथून कांदा भिवंडीत दाखल झाला आहे. खोणी ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या मीठपाडा परिसरातील आसरा हॉटेलच्या मागे असलेल्या एका बंद यंत्रमाग कारखान्यात हा कांदा साठवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या सडक्या कांद्याचा आकार मोठा असून या कांद्याला आता कोंब देखील फुटले आहेत. तर कांदा सडत चालल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने नागरिक या वासाने हैराण झाले आहेत. हा कांदा सात ते आठ दिवसांपूर्वी पासून येथे साठवण्यात आला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. 

सोमवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याने आरपीआय सेक्युलरचे मीठपाडा शाखा अध्यक्ष आकाश साळुंके यांना हा प्रकार समजल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व हा प्रकार साळुंके यांनी जाणून घेतल्याने हा कांदा इराण येथुन आला असल्याची माहिती त्यांना या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दिली. त्याचबरोबर हा कांदा परेश मेहता या व्यापाऱ्याचा असून त्याने मिठापाडा येथील पवन शेठ या कारखाना मालकाच्या कारखान्यात सध्या हा कांदा साठवून ठेवला असून सुमारे 80 टण कांदा असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापक रियाज अली याने दिली असून घटनास्थळी निजामपुरा पोलीस दाखल झाले असून पोलीस प्रशासनाने कृषी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असून कृषी अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती देखील निजामपुरा पोलोसांनी दिली आहे. 

टॅग्स :onionकांदाbhiwandiभिवंडी