शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

टाऊनहॉलच्या त्रुटी दूर करण्यासाठी कलाकारांनी मांडल्या सूचना, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद, बैठक संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 15:56 IST

टाऊन हॉलच्या त्रुटी दूर करण्यासाठी कलाकारांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडल्या सूचना मांडल्या.

ठळक मुद्देटाऊनहॉलच्या त्रुटी दूर करण्यासाठी कलाकारांनी मांडल्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सकारात्मक प्रतिसादयेत्या डिसेंबरमध्ये टाऊन हॉल नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे. - विजू माने

ठाणे : कला, संस्कृतीचे केंद्र ओळखल्या जाणाºया टाऊन हॉलमध्ये असलेल्या त्रुटी दूर होऊन त्यात सुधारणा व्हाव्या यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मराठी कलाकार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मराठी कलाकरांनी सुचना मांडल्यावर टाऊन हॉलमध्ये सुधारणा करण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. टाऊन हॉल सांस्कृतिक दर्जाचे व्यासपीठ कसे उभे राहील याचे विचारमंथन या बैठकीत करण्यात आले.       डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी मराठी कलाकार सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्याचप्रमाणे या टाऊन हॉलमध्ये सध्या जाणवत असलेल्या त्रुटीही दूर व्हाव्या यासाठी मराठी कलाकार पुढे सरसावले आहेत. टाऊन हॉलमध्ये अधिक सोयी सुविधा वाढविणे तसेच याठिकाणी कलाकारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देणे, उत्तमोत्तम व दर्जेदार स्वरूपाचे कार्यक्र म या हॉलमध्ये तसेच खुल्या प्रेक्षागृहात व्हावे यासाठी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी ठाण्यातील कलावंतांच्या संस्थेबरोबर चर्चा केली. यावेळी कलावंतांनी आवश्यक त्या सूचना केल्या. हॉल वातानुकूलित करणे, स्वच्छता, ध्वनिरोधक बसविणे, प्रकाश योजना, उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था याबाबतीत तसेच या हॉलचे व्यवस्थापन व्यावसायिक पद्धतीने करणे अशा अनेक सूचना केल्या. ठाण्यातील कलाकारांना तालमीसाठी जागेचा प्रश्न येतो, हॉलची जागा यासाठी उत्तम आहे असे मत काही जणांनी व्यक्त केले. याठिकाणी कार्यक्र म आयोजित करून ही जागा लोकिप्रय कशी होईल तेही नियोजन करण्यात येत असून ठाण्यातील सांस्कृतिक शान ठरावी असे आ. संजय केळकर यांनी देखील सुचिवले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जिल्हाधिकºयांना या ऐतिहासिक वास्तूबाबत सूचना केल्या आहेत.याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, विजू माने, मंगेश देसाई, उदय सबनीस, सदाशिव टेटविलकर, रविकांत पटवर्धन, सदाशिव कुलकर्णी, प्रा. प्रदीप ढवळ, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, तवटे आदींची उपस्थिती होती.---------------------------------------आम्ही सुचना मांडल्यावर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी अ‍ॅक्टीव्ह सहकार्य दाखविले आहे. येत्या डिसेंबरमध्ये टाऊन हॉल नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे.- विजू माने, दिग्दर्शक

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकcollectorजिल्हाधिकारी