शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 00:15 IST

पाल हे कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे तेथील डीनकडे हे प्रकरण पाठवून, या चौकशीत जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निष्काळजीमुळे जीव गमवावा लागलेल्या एका ५९ वर्षीय कोरोना रुग्णाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही होईल, असे पालिकेने सांगितले.

भिवंडी येथे राहणारे वासुदेव पाल यांचा कोरोना चाचणीचा अहवाल कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयाने तीन दिवसांनी, म्हणजेच ९ सप्टेंबरला त्यांच्या नातेवाइकांना दिला. पाल यांच्या नातेवाइकांनी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही बाळकूम येथील कोविड हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले जात नव्हते. अखेर १३ सप्टेंबरला दाखल केल्यावर १२ तासांत ते दगावले होते. याबाबत मनसेनेही दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांचे जावई अखिलेश पाल यांनीही सोमवारी आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांना तक्रार अर्ज देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार याबाबत ठाणे महापालिकेने चौकशीचे पाऊल उचलले आहे.पाल हे कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे तेथील डीनकडे हे प्रकरण पाठवून, या चौकशीत जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. - डॉ. राजू मुरूडकर, आरोग्य अधिकारी, ठाणे मनपा चौकशीसाठी डॉ. मुरुडकर यांनी २० ते २५ दिवस लागतील, असे सांगितले आहे. माझ्या सासऱ्यांच्या मृत्यूस पालिकेचे अधिकारी-कर्मचारी जबाबदार आहेत. त्यामुळे २० ते २५ दिवस हा खूप मोठा कालावधी आहे. खरेतर, पालिकेने तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे.- अखिलेश पाल, मृताचे नातेवाईक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या