शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

संकेतस्थळ हॅकप्रकरणी पुन्हा चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 04:25 IST

भार्इंदर पालिका : पासवर्ड झाला शेअर

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेची वेबसाईट हॅक करण्यासाठी पासवर्ड शेअर झाल्याचा प्रकार दोन वर्षापूर्वी उघड झाला. त्याविरोधात भार्इंदर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यातून काहीही हाती न लागल्याने चौकशी गुंडाळण्यात आली. गुन्ह्याची उकल व्हावी यासाठी पालिकेने पोलिसांकडे कोणताही पाठपुरावा न केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पोलिसांसह सायबर गुन्हे विभागाच्या तज्ज्ञांनी कर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

२०१६ मध्ये पालिकेचे संकेतस्थळ हॅक करून त्यातील कर विभागाच्या दंडात्मक करात फेरफार करण्याचा उपद्व्याप करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यावेळी पालिकेने कंत्राटावर नियुक्त केलेल्या संगणक कंपनीच्या कर्मचाºयांना हा प्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी घेतलेल्या मागोव्यात कर विभागातीलच काही अधिकारी वा कर्मचाºयांनी आपला गोपनीय पासवर्ड शेअर करुन संकेतस्थळ हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.यात पालिकेकडून आॅनलाईन पद्धतीने होत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीतील दंडात्मक कर परस्पर रद्द करण्याचा उपद््व्याप केला होता. यामध्ये काही विकासकांच्या बेकायदा मालमत्तांना आकारण्यात आलेल्या दंडात्मक कराचा समावेश होता. दंडात्मक कर रद्द करून त्यात मूळ मालमत्ता कराची नोंद अपलोड करण्यात आली. या प्रकाराची माहिती संगणक कंपन्यांच्या कर्मचाºयांनी संगणक विभागाला दिली.घटनेचे गांभाीर्य ओळखून संगणक विभागातील अधिकाºयाने ही बाब कर विभागाच्या तत्कालिन सहायक आयुक्त स्वाती देशपांडे यांच्या निदर्शनास आणून दिली. देशपांडे यांनी त्याविरोधात भार्इंदर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्याची माहिती दंडात्मक कर रद्द करणाºयांपर्यंत पोहचल्याने त्यांनी पुन्हा तो कर जैसे थे ठेवला. यात पालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाने सांगितले.दरम्यान, चौकशीतून काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागले आहे.देशपांडे यांचीही चौकशीस्वाती देशपांडे यांनाही चौकशीसाठी नुकतेच बोलावले होते. परंतु, त्यात नेमकी कोणती तसेच काय चौकशी झाली, ते अद्याप गुलदस्त्यात असले तरी २३ आॅगस्टपासून पोलिसांनी कर विभागातील अधिकारी व कर्मचाºयांसह संगणक विभाग तसेच कंत्राटी संगणक कंपनीच्या अधिकारी व कर्मचाय््राांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका