शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कतारहून आलेल्या व्यक्तीला लागण, ओमायक्रोनचा भिवंडीत शिरकाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 18:40 IST

नागरिकांनी कोरोना नियमांचे पालक करण्याचे मनपा प्रशासनाचे आवाहन

ठळक मुद्देभिवंडी (दि.२७) : भिवंडीत ओमायक्रोनचा पहिला रुग्ण आढळला आहे. शहरातील गैबीनगर परिसरात कतार येथून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी केली असता सदर व्यक्तीस ओमायक्रोनची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. भिवंडीसारख्या गजबजलेल्या शहरात ओमायक्रोनचा रुग्ण आढळण्यान

भिवंडी (दि.२७) : भिवंडीत ओमायक्रोनचा पहिला रुग्ण आढळला आहे. शहरातील गैबीनगर परिसरात कतार येथून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी केली असता सदर व्यक्तीस ओमायक्रोनची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. भिवंडीसारख्या गजबजलेल्या शहरात ओमायक्रोनचा रुग्ण आढळण्याने मनपा प्रशासन सतर्क झाले आहे.

भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रात सध्या कोरोना आटोक्यात असला तरी नविन विषाणु ओमायक्रॉन या विषाणूचे रुग्ण राज्यात ठिकठिकाणी आढळून येत आहेत. त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भिवंडीत आलेल्या व्यक्तींना शोधून त्यांची कोचिड चाचणी मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. या चाचणीत कतार येथून गैबिनगर या परिसरात आलेल्या नागरिकांची कोरोना तसेच ओमायक्रोन संदर्भातील चाचणी करण्यात आली असता सदर नागरिकास ओमायक्रोनची बाधा झाली असल्याची माहिती भिवंडी मनपा प्रशासनाने सोमवारी दिली आहे. विशेष म्हणजे या रुग्णाने कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले असून सध्या या बाधित रुग्णास कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत असा खुलासा देखील मनपा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. 

दरम्यान, या एका रुग्णाच्या माध्यमातून भिवंडीत ओमायक्रोनचा शिरकाव झाला असून नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करावे व ज्यांनी अद्याप कोविड लस घेतली नाही अशा नागरिकांनी त्यांनी आपला कोविड पासून बचाव करण्यासाठी कोविड लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनदेखील मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  

टॅग्स :thaneठाणेOmicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या