शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी एक्स्प्रेसखाली म्हैस सापडल्याने इंजिनमध्ये बिघाड, बदलापूर ते कर्जत डाऊन लाईन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 12:11 IST

इंद्रायणी एक्सप्रेस वांगणी स्थानकादरम्यान ब्रेकफेलमुळे थांबली आहे. त्यामुळे अनिश्चित काळासाठी लेट होणार असल्याची सूचना प्रवाशांना देण्यात येत आहे.

डोंबिवली - मध्य रेल्वेच्या बदलापूर ते कर्जत मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. इंद्रायणी एक्सप्रेस वांगणी स्थानकादरम्यान ब्रेकफेलमुळे थांबली होती. त्यामुळे अनिश्चित काळासाठी लेट होणार असल्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली. दरम्यान, इंद्रायणी एक्स्प्रेस पुण्याकडे रवाना झाली असून एक्स्प्रेस कर्जतपर्यंत पोहचल्याची माहिती मिळते आहे. दररोज सकाळी सव्वा नऊ वाजता पुण्याला पोहचणारी इंद्रायणी एक्स्प्रेस शुक्रवारच्या अपघातामुळे तिच्या नियोजित वेळेच्या सुमारे अडीच तास विलंबाने धावत आहे.

या बिघाडामुळे बदलापूर ते कर्जत डाऊन लाईन बंद झाली असल्याने त्या मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत. कर्जतहून सकाळी 7.54 ला सुटणारी लोकल व 8.15 च्या सुमारास सुटणारी लोकल न आल्याने कर्ज स्थानकात गर्दी झाली आहे. ईदनिमीत्त शासकीय ऑफिसना सुटी असली तरी निमशासकीय, खासगी कंपन्यांना सुटी नाही, त्या चाकरमान्याचे हाल झालेत.

इंद्रायणी एक्सप्रेसखाली वांगणी दरम्यान म्हैस सापडल्याने इंजिनामध्ये बिघाड झाला. इंजिनाच्या पुढील बाजूच्या बम्परचे मोठे नुकसान झाले. मोठा अपघात टळला, गॅस  कटरच्या सहाय्याने वेगात काम सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. 

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे