शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी -मुद्रांकच्या अराजपत्रित अधिकारी-कर्मचा-यांचा बेमुदत संप; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 18:34 IST

Thane News: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अराजपत्रीत अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवापासून बेमुदत संप पुकारला आहे.

ठाणे -  नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अराजपत्रीत अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवापासून बेमुदत संप पुकारला आहे.. जिल्ह्यासह राज्यभर नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अराजपत्रीत अधिकारी ,कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचार्यांनी या संपात सहभाग घेतला आहे. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष  डेबडे यांच्या सह राज्य कर्मचार्यांचे नेते भास्कर गव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनकर्त्यांनी दुपारी निदर्शनेही केली

नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचा:यांनी या बेमुदत संपाचा इशारा प्रशासनास या आधी दिला. मात्र त्याची दखल न घेतल्याने बेमुदत संपाला आजपासून प्रारंभ झाला आहे. शासनाकडे मागील चार वर्षापासून विविध मागण्यां प्रलंबित आहेत.  त्या मागणी प्राप्त करून घेण्यासाठी या राज्यस्तरीय बेमुदत संपाचा निर्णय कर्मचा:यांनी घेतला आहे. या संपाव्दारे कर्मचा:यांकडून सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या त्वरीत करण्यात याव्या. पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करणो. रिक्त पदे तात्काळ भरणो. कोरोनामुळे मयत झालेल्या अधिकारी,कर्मचा-यांचे कुटूंबियांना तात्काळ 5० लाखाची मदत देणे व कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेणे आदी मागण्या या कर्मचा-यांनी लाऊन धरल्या आहेत. 

टॅग्स :thaneठाणे