शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकांच्या आॅडिट समितीत प्रवासी संघटनांचा समावेश करा, महिला प्रवाशांची अधिका-यांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 19:59 IST

एल्फिस्टन दूर्घटनेनंतर खडबडुन जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेवरील स्थानकांच्या समस्यांचे आॅडिट करण्याचा तातडीचा निर्णय घेतला. मात्र त्या समितीत रेल्वे प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा समावेश नसल्याने पाहणी यशस्वी कशी होणार असा सवाल करत महिला प्रवाशांनी त्या समितीवर आक्षेप घेतला.

 डोंबिवली - एल्फिस्टन दूर्घटनेनंतर खडबडुन जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेवरील स्थानकांच्या समस्यांचे आॅडिट करण्याचा तातडीचा निर्णय घेतला. मात्र त्या समितीत रेल्वे प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा समावेश नसल्याने पाहणी यशस्वी कशी होणार असा सवाल करत महिला प्रवाशांनी त्या समितीवर आक्षेप घेतला. गठीत केलेल्या समितीत स्थानिक प्रवाशांचा समावेश करावा अन्यथा न्यायालयिन लढा द्यावा लागेल असा इशारा महिलांनी दिला.अ‍ॅड.वर्षा देशपांडेंसह प्रवासी संघटनेच्या डोंबिवलीतील लता अरगडे, आसनगावच्या अनिता झोपे, बदलापूरच्या अ‍ॅड. रचना, संजय मेस्त्री, ठाण्याचे नंदकुमार देशमुख यांनी मध्य रेल्वेचे सहमहाव्यवस्थापक एस. अगरवाल यांची मंगळवारी भेट घेतली. त्या भेटीदरम्यान पाहणी समितीत प्रवाशांचा समावेश करावा असे आवाहन करण्यात आले. संघटना रेल्वे प्रशासनाला नेहमी सहकार्य करीत असतात परंतु रेल्वे प्रशासनाकडुन आम्ही दिलेल्या प्रस्तावांना केराची टोपली दाखवली जाते. मध्य रेल्वेवर ठाण ते कसारा/कर्जत लोकल फे-या वाढविणे. गर्दीच्यावेळेत लांबपल्याच्या एक्सप्रेस, मालगाडी यांना प्राधान्य न देता लोकल वेळापत्रकानूसार चालवणे. अरुंद पुलांचे रूंदीकरण करावे. अपघात टाळण्यासाठी ठोस उपाय योजना करावी.अ‍ॅड. देशपांडे यांनी प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी असावेत याबाबत निर्णय न घेतल्यास आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागेल.यावर अगरवाल यांनी लेखी निवेदन द्यावे, मागणि रास्त असून वरिष्ठांसोबत यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलcentral railwayमध्ये रेल्वे