शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

डीपीसी कार्यालयाच्या आवारात स्फोटके, कल्याणमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 04:28 IST

पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील पोलीस उपायुक्त (डीसीपी) आणि प्रांत कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या एका रिक्षात शुक्रवारी डिटोनेटर आणि जिलेटिनच्या कांड्या सापडल्या.

कल्याण  - पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील पोलीस उपायुक्त (डीसीपी) आणि प्रांत कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या एका रिक्षात शुक्रवारी डिटोनेटर आणि जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. याप्रकरणी कसून तपास सुरू असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी दिली.खडकपाडा परिसरात एकाच इमारतीत कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालय, निवडणूक कार्यालय आणि प्रांत अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. अंबरनाथ तालुक्यातील वसाद गावातून जमिनीच्या कामासाठी शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास प्रांत अधिकारी कार्यालयात एका रिक्षातून तीन महिला आल्या होत्या. इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला त्यांची रिक्षा उभी करण्यात आली होती.दरम्यान, पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात निनावी मिळालेल्या चिठ्ठीत कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या रिक्षात स्फोटके ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. तातडीने या रिक्षाचा तपास केला असता, त्यातील एका डब्यात जिलेटिनच्या दोन कांड्या आणि चार डिटोनेटर आढळून आले. यावेळी बॉम्बशोधक आणि नाशक पथक, श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.महिला, रिक्षाचालकाची चौकशीसंबंधित महिलांचा जमिनीचा वाद सुरू असल्याने कट रचून महिला आणि रिक्षाचालकाला फसवण्यासाठी ही स्फोटके ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.महिला आणि रिक्षाचालकाकडे चौकशी सुरू असून सध्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी