शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी हद्दीत रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 00:50 IST

आयुक्तांची माहिती : मृत्युदर १.८ टक्क्यांवर, नागरिकांना दिलासा

कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत आहे. तसेच रुग्णदुपटीचा दर हा ५२ दिवसांवर जाऊन ठेपला आहे. तो येत्या काळात ६० दिवसांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती तूर्तास तरी नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे, अशी माहिती केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी दिली.

सध्या दिवसाला नवीन २५० नवे रुग्ण आढळत आहेत. केडीएमसी हद्दीत कोरोनामुळे मृत्यूचा दर हा १.८ टक्के असून, तो अन्य महापालिकांच्या तुलनेत कमी आहे. शहरात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांना सुविधा पुरविण्यात काही मर्यादा होत्या. त्यावेळी काही व्यवस्थाच नव्हती. आता कोरोना रुग्णांसाठी ६०० खाटांची सुविधा आहे. त्यामुळे आता रुग्णांसाठी खाटांची वानवा नाही. सध्या बेड रिक्त आहेत, असे चित्र आहे. त्यामुळे खाटांसाठी रुग्णांना जास्त वेळ भटकंती करण्याची गरज भासत नाही, असे सूर्यवंशी म्हणाले.कोरोना रुग्णांसाठी कल्याणमधील गौरीपाडा येथे पीपीई तत्त्वावर क्रेष्णा डायग्नोस्टिकने सुरू केलेल्या टेस्टिंग लॅबमुळे रुग्ण चाचणीचा दर वाढला आहे. दिवसाला एक हजार रुग्णांची चाचणी केली जात असून, त्याचा अहवालही आठ ते नऊ तासांत मिळत आहे. त्यामुळे त्याच दिवशी पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार करणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर ‘फॅमिली डॉक्टर कोविड फायटर’ या मोहिमेंतर्गत रुग्णांची तपासणी केली जात आहे, असे ते म्हणाले.दिवसाचा हजार अ‍ॅण्टीजेन चाचणीचा मानसच्अ‍ॅण्टीजेन टेस्टचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला एक हजार अ‍ॅण्टीजेन चाचण्या करण्याचा डॉक्टरांचा मानस आहे. प्रत्येक प्रभागातही रुग्णांचे स्क्रिनिंग सुरू आहे.च्आरटीपीसी कोरोना टेस्ट व अ‍ॅण्टीजेन टेस्ट करण्याचे प्रमाण वाढल्याने कोरोना चाचणीपश्चात पॉझिटिव्ह रुग्णांचा दर यापूर्वी ४१ टक्के होता. आता तो कमी होऊन २१ टक्क्यांवर आला आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका