शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका आयुक्तांच्या वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी त्वरीत कारवाई करण्यासाठी बेमुदत उपोषण

By सुरेश लोखंडे | Updated: December 22, 2017 15:17 IST

वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी  चर्चेत असलेले ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांच्यावर त्वरीत कारवाई करावी आदी मागण्यांसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणालाा शुक्रवारी सकाळपासून प्रारंभ

ठळक मुद्दे वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी  चर्चेत असलेले ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांच्यावर त्वरीत कारवाई करावीबंगल्यावर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीने तिथे चालणाऱ्या काही बाबी उघड केल्या त्या मुलीचे झोपडे कारवाई करून पाडून टाकले आहे आणि आता ती मुलगी व तिचे कुटुंबीय बेपत्ता

ठाणे : अल्पवयीन मुलीला २४ तास घरकामासाठी राबविणारे व स्वत:च्या अधिकाराखाली  पीडित मुलीचे मध्यवस्तीतले राहते घर तोडणारे व  वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी  चर्चेत असलेले ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांच्यावर त्वरीत कारवाई करावी आदी मागण्यांसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणालाा शुक्रवारी सकाळपासून प्रारंभ केला आहे. येथील शासकीय विश्रामगृहासमोर सुरू केले . ठाणे मतदाता जागरण अभियान, धर्मराज्य पक्ष आणि अनेक सामाजिक संघटनांनी या उपोषणाला संपूर्ण पाठींबा दिला आहे. स्वत:ला कर्तव्यकठोर, कार्यतत्पर म्हणवणारे ठाणे मनपा आयुक्तांनी घरकाम करणाऱ्या संबंधीत अल्पवयीन मुलीच्या मूलभूत हक्कांवर गदा आणल्याचा आरोप करीत बालमजुरी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासह वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वादग्रस्त क्लिपमध्ये आयुक्तांच्या बंगल्यावर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीने तिथे चालणाऱ्या काही बाबी उघड केल्या आहेत, त्या मुलीचे झोपडे कारवाई करून पाडून टाकले आहे आणि आता ती मुलगी व तिचे कुटुंबीय बेपत्ता आहे, या चिंताजनक बाबीस अनुसरून कर्णिक यांनी उपोषणास प्रारंभ करीत त्वरीत चौकशीची मागणी लावून धरली आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार