शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दहिवली मुरबाड येथे नवक्रांती मित्र मंडळाच्या मदतीने ग्रंथालयाचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:17 IST

दहिवली - गाव तिथे ग्रंथालय उभारण्याच्या प्रेरणेने मुंबई व ठाणे विभागात काम करणाऱ्या युवकांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडुन पुस्तके जमा केली होती. जमलेल्या पुस्तकांचे ग्रंथालय यापुर्वी साद फाउंडेशनच्या मदतीने बेडीसगाव वांगणी, दि वात्सल्य फाऊंडेशनच्या ग्रामविकास प्रकल्प झाडघर मुरबाड त्याचबरोबर फागणे येथील आजीबाईची शाळा आणि देवरुंग येथील मैत्रकुल येथे सुरु करण्यात आले होते. ...

दहिवली - गाव तिथे ग्रंथालय उभारण्याच्या प्रेरणेने मुंबई व ठाणे विभागात काम करणाऱ्या युवकांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडुन पुस्तके जमा केली होती. जमलेल्या पुस्तकांचे ग्रंथालय यापुर्वी साद फाउंडेशनच्या मदतीने बेडीसगाव वांगणी, दि वात्सल्य फाऊंडेशनच्या ग्रामविकास प्रकल्प झाडघर मुरबाड त्याचबरोबर फागणे येथील आजीबाईची शाळा आणि देवरुंग येथील मैत्रकुल येथे सुरु करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी गाव तिथे ग्रंथालय ही मोहीम युवकांमार्फत संपुर्ण महाराष्ट्रभर चालवली जात आहे.

मुंबई आणि ठाणे परिसरात चालणाऱ्या ह्या मोहिमेला टीम परिवर्तन कल्याण, साद फाउंडेशन अंबरनाथ, अलका सावली प्रतिष्ठान कल्याण, अंघोळीची गोळी मुंबई, इकोड्रॉईव्ह यंगस्टर्स फाउंडेशन कल्याण, सेवक फाउंडेशन, जय फाउंडेशन व इतर अनेक सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांची मदत मिळत आहे. नुकतेच जमलेल्या पुस्तकांचे ग्रंथालय दहिवली येथील माध्यमिक शाळेत करण्यात आले यावेळीं नवक्रांती मित्र मंडळ दहिवलीचे अनेक कार्यकर्ते तसेच शाळेचे मुख्याध्यापक भगवान देसले उपस्थित होते. त्याचबरोबर यावेळीं अलका सावली प्रतिष्ठान कल्याणच्या मदतीने जमा केलेल्या सायकलीचे वाटप देखील गरजु मुलींना करण्यात आले.

ज्ञान दानाची गाव तिथे ग्रंथालय ही मोहीम त्याचबरोबर दुर्गम आणि दुर्लक्षित भागांतील विद्यार्थ्यांना सायकली आणि शैक्षणिक साहित्य देण्यासाठी आमची मंडळी काम करत आहे नागरिकांनी या मोहिमेसाठी मदत करण्याचे आवाहन यावेळीं तुषार वारंग याने केले.