शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तन समुद्रात मच्छीमार बोट खडकाला आदळली 

By धीरज परब | Updated: October 15, 2022 21:32 IST

भाईंदरच्या उत्तन जवळील समुद्रात असलेल्या खडकाला आदळून मच्छीमार बोटीला अपघात झाला .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन जवळील समुद्रात असलेल्या खडकाला आदळून मच्छीमार बोटीला अपघात झाला . अन्य मच्छीमार बोटींनी मदतीसाठी धाव घेत नाखवा व खलाशांना वाचवत अपघातग्रस्त बोट किनाऱ्यावर आणली . 

शुक्रवारी रात्री उशिरा उत्तनच्या राजेश फ्रान्सिस बेचरी यांची  रॉक्सन हि मच्छीमार बोट मासेमारी करण्यासाठी समुद्रात जात असताना वाशी बेट ते गोडा बेट दरम्यान मोठ्या प्रमाणात असलेल्या खडकांवर आदळली . ओहोटी असल्याने सुकाणू धरणाऱ्या तांडेलला पाण्याचा अंदाज आला नाही . 

बोटीला खालच्या बाजूने तडा जाऊन पाणी  भरू लागल्याने नाखवा  व खलाश्यानी अन्य मच्छीमार बोटींच्या नाखवाना संपर्क साधून अपघाताची माहिती दिली . अपघाताची माहिती मिळताच जवळपास असलेल्या दोन मच्छीमार बोटी मदतीसाठी धावल्या . अपघात झालेल्या बोटीवरील नाखवा व खलाशी यांना सुरक्षित करत सुपरस्टार  व संत कार्लोस या दोन बोटींनी अपघातग्रस्त बोट दोरखंडाने बांधून किनाऱ्यावर ओढत आणली . क्रेनच्या सहाय्याने बोट समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर