शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेतील पैसे घेतानाच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी प्रशासनाने त्या अधिकाऱ्याचा पदभार काढून घेत मागितला खुलासा

By धीरज परब | Updated: April 16, 2023 19:53 IST

महापालिका मुख्यालयातील ४ थ्या मजल्यावर लेखा परीक्षक विभाग असून कार्यालयात लेखा अधिकारी बसतात.

मीरारोड- मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयात एक महिला अधिकारी आणि २ कर्मचारी यांच्या उपस्थितीत पैसे मोजून पाकिटात टाकण्याच्या व्हायरल व्हिडीओ क्लिप प्रकरणी खळबळ उडाली आहे. पालिका आयुक्तांच्या आदेशा वरून त्या महिला अधिकाऱ्यास नोटीस बजावून खुलासा मागवण्यात आला असून लेखापरीक्षण विभागातील पदभार काढून घेतला आहे. 

महापालिका मुख्यालयातील ४ थ्या मजल्यावर लेखा परीक्षक विभाग असून कार्यालयात लेखा अधिकारी बसतात. लेखा अधिकारी चारुशीला खरपडे यांच्या दालनातील व्हायरल व्हिडीओ मध्ये खरपडे सह सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यालयीन अधीक्षक दत्तात्रय वरकुटे व मास्क घातलेला आणखी एक कर्मचारी तसेच अन्य व्यक्ती दिसत आहेत . तसेच २ हजार ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल मोजताना व पांढरे कागदी पाकीट आदी दिसून आले . 

मास्क घातलेले असल्याने तो कोविड काळातील व्हिडीओ असल्याचा अंदाज आहे . या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची आयुक्त दिलीप ढोले यांनी दखल घेत खरपडे यांच्या कडील लेखा परीक्षक विभागाचा कार्यभार काढून घेतला आहे . त्यांना व्हिडीओ प्रकरणी नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास सांगितले आहे . तर पैसे मोजतानाच्या व्हिडिओतील ठेकेदार व्यक्ती हे वरकुटे यांच्या सोबत आल्याचा संशय असून सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित प्रकरण असताना केवळ खरपडे यांनाच नोटीस बजावून खुलासा मागवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे . सदर व्हिडीओची दखल ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली असून ते या बाबतची माहिती घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक