शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला यादी प्रकरणी मीरा- भाईंदर पालिकेला ईमेलवर हरकतीचे वावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 12:36 IST

एकीकडे डिजिटल इंडियाचे नारे दिले जातात व दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग असताना हरकत व सुचणे साठी ईमेल चा पर्याय न दिल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

मीरारोड - कोरोना संसर्ग काळात सुद्धा मीरा भाईंदर महापालिकेच्या समाज कल्याण विभागाला ईमेलचे वावडे आहे . महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या फेरीवाला सर्वेक्षण यादीवर हरकत वा सूचना केवळ कार्यालयातच आणून देण्याचे नमूद केले आहे .तर २८ जानेवारी हरकत घेण्याची अंतिम मुदत असल्याचे पालिकेने कळवले आहे.

महापालिकेच्या फेरीवाला सर्वेक्षण यादीत ७२२१ फेरीवाल्यांचा समावेश असून आधी महासभेत विरोध करणाऱ्या नगरसेवकांनी नंतर मात्र महापौरांच्या अध्यक्षते खाली समिती ठरवली व त्या समिती मध्ये यादीला मंजुरी देऊन ती हरकती सूचना साठी पालिकेने प्रसिद्ध केली . नागरिकांना हरकती सूचना नोंदवण्यासाठी २८ जानेवारी हि अंतिम मुदत असून विशेष म्हणजे हरकत - सूचना पालिका मुख्यालयातील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन द्यावी लागत आहे.

एकीकडे डिजिटल इंडियाचे नारे दिले जातात व दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग असताना हरकत व सुचणे साठी ईमेल चा पर्याय न दिल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मुळात पालिकेची जाहीर यादी हि तब्बल  ३०८ पानांची असून ती प्रभाग निहाय नाही . फेरीवाला बसण्याचे ठिकाण स्पष्ट नाही तर नावे अर्धवट आहेत . अश्या स्थितीत नागरिकाने माहिती घयायचे ठरवले तरी ते अवघड व गुंतागुंतीचे आहे.

हरकती ह्या ईमेल वर न स्विकारता कार्यालयातच येऊन द्यायच्या असे विभागाने बंधन घातले आहे . कारण हरकती साठी ईमेलच दिलेला नाही . ईमेल न देण्या मागे जास्त नागरिकांनी हरकती देऊ नये अशी तर भूमिका नाही ना ? असा प्रश्न केला जात आहे .  दरम्यान पालिका जनसंपर्क अधिकारी राज घरत यांनी सदर बाब विभागाच्या निदर्शनास आणून देऊ असे सांगत हरकतीची मुदत २८ जानेवारी असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर