शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात भाजप, शिंदे गटाचे वर्चस्व, ४२ पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 07:26 IST

जिल्ह्यात ४२ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या. 

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आदी तालुक्यांत भाजप व शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेचा वरचष्मा दिसून आला. जिल्ह्यात ४२ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या. 

३५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ११४ उमेदवार व २१९ सदस्यांसाठी ६१३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कल्याणच्या आठ ग्रामपंचायती, भिवंडीत १३ ग्रामपंचायती, शहापूरमध्ये तीन ग्रामपंचायती आणि मुरबाडच्या ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली.  मुरबाड तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व पाहायला मिळाले. भाजप आठ, शिंदे गट सहा आणि ठाकरे गटाने दाेन ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. यातील तीन ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या. या ११ ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व भाजपचे वर्चस्व दिसून आले. काँग्रेस व राष्ट्रवादीला सपशेल अपयश आले आहे. 

कल्याण तालुक्यात शिवसेनेच्या ठाकरे, शिंदे गटाने प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर दावा केला. यात वासुंद्रीत ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडीची युती सरस ठरली, तर भाजपने दोन ग्रामपंचायती मिळविल्याचा दावा केला. भिवंडीत १३ ग्रामपंचायतींवर भाजपचा बोलबाला दिसला. भाजपने सर्वाधिक आठ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. शिंदे गटाला चार,तर ठाकरे गटाला एक ग्रामपंचायत मिळाली. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या कोन ग्रामपंचायतीत भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला.

शहापूरमध्ये संमिश्र निकालशहापूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी नांदवळसाठी एकही उमेदवारी अर्ज आला नव्हता. बिनविरोध बाभळे व चिखलगाव भाजपने दावा केला आहे. कानवेवर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाने दावा केला. या तालुक्यातील ग्रामपंचायतींबाबत संमिश्र प्रतिसाद दिसला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस