शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये दीड दिवसांच्या ६७६३ गणेश मूर्तीचे विसर्जन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 18:52 IST

Mira Bhayander News : यापैकी कृत्रिम तलावात केवळ ५७४ मूर्तीचे विसर्जन झाले असल्याने महापालिका आणि राजकारण्यांनी कृत्रिम तलावाची संख्या वाढवण्यासह जनजागृतीकडे लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

मीरारोड  - मीरा भाईंदरमध्ये दीड दिवसांच्या ६ हजार ७६३ गणेश मूर्तीचे विसर्जन शांततेत पार पडले. यापैकी कृत्रिम तलावात केवळ ५७४ मूर्तीचे विसर्जन झाले असल्याने महापालिका आणि राजकारण्यांनी कृत्रिम तलावाची संख्या वाढवण्यासह जनजागृतीकडे लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

महापालिकेने रविवारी सायंकाळी दीड दिवसांच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाची आकडेवारी दिली आहे. त्यात तलाव, खाडी व समुद्रात विसर्जन केलेल्या मूर्तीची संख्या ६ हजार २१६ इतकी आहे. तर चार कृत्रिम तलावातील संख्या केवळ ५४७ इतकी आहे. शनिवारी एकूण ६ हजार ७६३ गणेश मूर्तीचे विसर्जन केले गेले. 

कोरोना संसर्गाच्या नियमांचे अनेक ठिकाणी बंधन झुगारून विना मास्क लोक विसर्जनासाठी जात होते. शिवार उद्यान येथील पालिका तलावात तर नगरसेवक संजय थेराडे यांना तराफावरून नेण्यात येऊन मूर्ती विसर्जन करू दिल्याने भाविकांनी नगरसेवकांना पालिका खास वागणूक देत असल्याबद्दल संताप व्यक्त केला.  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरGanesh Mahotsavगणेशोत्सव