शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

उघड्या मॅनहोलवर तातडीने झाकण बसवा : ठामपा आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:52 IST

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अशी घटना ठाण्यात घडू नये, यासाठी संबंधित यंत्रणेला शहरात कुठे मॅनहोल उघडे आहेत का?

ठाणे : मुंबईत दोन वर्षांचा मुलगा गटाराच्या मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अशी घटना ठाण्यात घडू नये, यासाठी संबंधित यंत्रणेला शहरात कुठे मॅनहोल उघडे आहेत का? याचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने झाकण बसवण्याचे आदेश दिले आहेत.महापालिकेच्या हद्दीत १३४ किमीचे एकूण ३०६ नाले आहेत. यापैकी १३ प्रमुख नाले आहेत. त्यामध्ये मुंब्य्रात ३१ किमीचे ९२, नौपाड्यात साडेचार किमीचे २४, कळव्यात ९ किमीचे ४७, रायलादेवीत १७ किमीचे ३७, वर्तकनगरमध्ये १९ किमीचे २५, मानपाड्यात १७ किमीचे २६, वागळे इस्टेटमध्ये ८ किमीचे २४, उथळसरमध्ये साडेसात किमीचे २४ आणि कोपरीत ४ किमी लांबीचे ११ नाले आहेत. त्यातच मध्यंतरी शहरातील अनेक मॅनहोलची लोखंडी झाकणे गर्दुल्ल्यांनी चोरून नेल्याचे प्रकार समोर आले होते. हे प्रकार वाढू लागल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेने अशाप्रकारे कुठेकुठे झाकणे नाहीत, कुठे ती तुटली आहेत, त्या ठिकाणांचा शोध घेऊन ती बसवण्यास महापालिकेने सुरुवात केल्याचे उपायुक्त संदीप माळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.