शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्राबाहेरील फलकांकडे मतदारांचे दुर्लक्ष

By admin | Updated: February 22, 2017 06:18 IST

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांबाबतची इत्यंभूत माहिती मतदारांना कळावी, यासाठी

मुंब्रा : निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांबाबतची इत्यंभूत माहिती मतदारांना कळावी, यासाठी उमेदवारांनी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात सादर केलेली माहिती त्या-त्या प्रभागातील मतदान केंद्रावर लावण्यात आली होती. परंतु, त्या फलकांकडे 99%मतदारांनी ढुकूंनही बघीतले नाही. फलकावरील रकाने कसले आहेत, याचा काही फलकांवर उल्लेख केला नव्हता. यामुळे त्यावरील आकडे नेमके कशाचे आहेत याचा नेमका उलगडा होत नसल्यालामुळे फलक वाचताना मतदार संभ्रमित होत होते, अशी माहिती मोहम्मद शिब्बर तोफाफरोश उर्फ सरबतवाला या मतदाराने लोकमतला दिली.सोमवारी रात्री मुंब्य्रात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीसोमवारी रात्री मतदारांना कथित पैसे वाटण्याच्या वादातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले. यामुळे सोमवारी मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास मुंब्य्रातील वातावरण तंग झाले होते. प्रभाग क्रमांक २६ मधील ठाकूरपाडा परिसरात राष्ट्रवादीचे उमेदवार राजन कि णे हे त्यांच्या समर्थकांसह पैसे वाटत असल्याची कुणकुण लागल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार सुधीर भगत हे आपल्या समर्थकांसह त्यांच्यामागे गेले. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीत गणेश भोईर, आलम आणि अनिल सुकाळे जखमी झाले. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी आमदार सुभाष भोईर आणि जितेंद्र आव्हाड पोलीस ठाण्यात हजर झाले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी लोकमतला दिली. (वार्ताहर)