शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

मेट्रोसाठी तरतूद न केल्यास आंदोलन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:42 IST

मुख्यमंत्र्यांनी मीरा- भार्इंदरच्या नागरिकांना दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी मेट्रोचेही खोटेच ठरले आहे

मीरा रोड : मुख्यमंत्र्यांनी मीरा- भार्इंदरच्या नागरिकांना दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी मेट्रोचेही खोटेच ठरले आहे. मुख्यमंत्री अध्यक्ष असूनही एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी तरतूदच न करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. १५ दिवसात मेट्रोसाठी तरतूद न केल्यास आंदोलन करू असा इशारा काँग्रेसने दिला आहे.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अनिल सावंत यांनी म्हटले आहे की , पालिका निवडणूक व त्याआधीपासूनच शहरात सतत येत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासनांपैकी एक मेट्रोचे होते. स्थानिक आमदारांनी नागरिकांकडून मेट्रोच्या प्रतिकृती स्वीकारल्या, सुखकर रेल्वे प्रवासाची स्वप्ने दाखवली. मेट्रो स्टेशनची नावेही पक्की केली.वास्तविक मीरा- भार्इंदर व पुढे वसई, विरार हे मेट्रोने जोडावे अशी मागणी त्यावेळी माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी केलीहोती.तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही मीरा-भार्इंदरचा मेट्रोमध्ये समावेश केला होता. पण याच भाजपा सरकारने मेट्रो रद्द केली असा आरोप सावंत यांनी केला.मेट्रोच्या मागणीसाठी काँंग्रेसने नागरिकांसह शहरात आंदोलन केले. सह्यांची मोहीम राबवली. भाजपा मुख्यमंत्र्यांना मीरा- भार्इंदरचा मेट्रोमध्ये समावेश करण्यास भाग पाडले.परंतु आता एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तरतूद न करून नागरिकांच्या जखमेवर मुख्यमंत्री व स्थानिक नेत्याने मीठच चोळलेआहे.