शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

सावरकरां बद्दल उद्धव ठाकरेंना आदर आहे तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा -आमदार प्रताप सरनाईक

By धीरज परब | Updated: March 31, 2023 19:54 IST

मीरारोड - उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे , खासदार संजय राऊत हे स्वातंत्र्य वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँगेस नेते ...

मीरारोड -उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे , खासदार संजय राऊत हे स्वातंत्र्य वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँगेस नेते राहुल गांधी यांच्या पदयात्रेत सहभागी होतात.  दुसरीकडे उद्धव ठाकरे जाहीर सभेत मात्र सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असे सांगतात.  त्यांना खरंच सावरकरां बद्दल आदर आहे तर महाविकास आघाडीतून त्यांनी बाहेर पडले पाहिजे असे वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी भाईंदर येथे केले आहे. 

मीरा भाईंदर शहरात मी सावरकर गौरव  यात्रा २ एप्रिल रोजी दुपारी १२ वा. भाईंदर पश्चिमेच्या सुभाषचंद्र बोस मैदानापासून ते काशीमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे. त्याबाबतची माहिती शुक्रवारी आमदार प्रताप सरनाईक , आमदार गीता जैन, भाजप जिल्हाध्यक्ष रवि व्यास व शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली.

वीर सावरकरांचे बलिदान व त्यागाची माहिती, त्यांची भूमिका शहरातील नागरिक आणि तरुण पिढीला व्हावी यासाठी ही गौरव यात्रा काढली जाणार आहे.  काँगेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सतत अपमान करत असल्याने ह्या यात्रे द्वारे त्यास प्रत्युत्तर दिले जाणार आहे असे यावेळी सांगण्यात आले. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकUddhav Thackerayउद्धव ठाकरे