शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर मेहतांनी माझ्यासमोर निवडणूक लढवावी, प्रताप सरनाईक यांचे प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 02:43 IST

युती झाली नाही तर शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांचा २५ हजार मतांनी पराभव करू, असे आव्हान देणाऱ्या भाजपा आ. नरेंद्र मेहता यांना आता सरनाईक यांनी प्रतिआव्हान दिले आहे.

मीरा रोड : युती झाली नाही तर शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांचा २५ हजार मतांनी पराभव करू, असे आव्हान देणाऱ्या भाजपा आ. नरेंद्र मेहता यांना आता सरनाईक यांनी प्रतिआव्हान दिले आहे. मेहतांना एवढीच मस्ती असेल, तर त्यांनी माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी. त्यांना त्रासलेली जनता आणि शिवसैनिक त्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे सरनाईक म्हणाले.हाटकेशमधील ग्रामपंचायत काळातील जुन्या कंपन्यांवरील कारवाईवरून मेहता-सरनाईक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.अलीकडेच मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन युती झाली नाही, तर सरनाईकांचा २५ हजार मतांनी पराभव करू, असा इशारा दिला होता. त्याचा समाचार घेताना सरनाईक यांनी मेहता यांना आपल्यासमोरच निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले.मेहता यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देण्याकरिता शुक्रवारी रात्री सरनाईकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘मेट्रो’ हा शब्द मेहतांना माहीत नसेल तेव्हापासून आपण मेट्रोतून प्रवास करत आहोत.गोडदेव, नवघर, इंद्रलोककडे येणारी मेट्रो या मार्गात असलेल्या अतिउच्च दाबाच्या विद्युतटॉवरमुळे वगळली असली, तरी ठाणे वा वसई-विरारकडील प्रस्तावित मेट्रोशी हा परिसर जोडावा, अशी मागणी केल्याचे ते म्हणाले. माझं ‘विहंग इन’ हे तीन तारांकित हॉटेल आहे. मेहता व त्यांच्या काही नगरसेवकांसारखे ‘चद्दर पलटी’ लॉज नाही, असा टोला लगावला. मेहता यांनी सेनेच्या नादाला लागू नये, असा इशारा सरनाईकांनी दिला.आम्ही प्रशासनासोबतशहरातील रस्ता रुंदीकरण लोकांच्या आवश्यकतेनुसार झाले पाहिजे. पालिका प्रशासनासोबत आम्ही आहोत.सुपाºया घेऊन व नियम डावलून लोकांना रोजगार देणाºया कंपन्या उद्ध्वस्त होऊ देणार नाही. त्यांना पर्यायी जागा वा मोबदला द्यावाच लागेल.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना