शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विनोदी भूमिका मी गांभीर्याने करतो : भारत गणेशपुरे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:50 IST

ठाण्यात रविवारी महिला महोत्सव आयोजित केला होता. यावेळी विविध कार्यक्रम पार पडले.

ठळक मुद्दे विनोदी भूमिका मी गांभीर्याने करतो : भारत गणेशपुरेप्रारंभ कला अ‍ॅकॅडमी, ठाणेतर्फे महिला महोत्सवगणेशपुरे यांनी विविध किस्से सांगून प्रेक्षकांमध्ये पिकवला हशा

ठाणे : जिथे काम करता तिथे कलाकाराने सावध असावे. मी माझ्या भूमिका प्रामाणीकपणे करत असतो, विनोदी भूमिका मी गांभीर्याने करतो प्रेक्षक त्याकडे विनोदी अंगाने बघतात म्हणून ते हसतात अशा भावना चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे यांनी महिला महोत्सवात व्यक्त केल्या.प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी, ठाणेतर्फे रविवारी गडकरी रंगायतन येथे महिला महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी भारत गणेशपुरे यांची मुलाखत प्रारंभ कला अ‍ॅकॅडमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी घेतली. गणेशपुरे यांनी विविध किस्से सांगून प्रेक्षकांमध्ये हशा पिकवला. मी विनोदी असे काम केले नाही, जे काही काम ते प्रामाणिकपणाने करतो. माझ्या भूमिकेकडे तुम्ही विनोदी पणाने पाहता म्हणून माझी भूमिका विनोदी वाटते. अंगविक्षेप करणे मला मान्य नाही असे सांगत त्यांनी फु बाई फुच्या आठवणींना उजाळा दिला. अडाणीपणात जेवढी मजा आहे तेवढी कुठेही नाही. समजायला लागले की आयुष्यातील मजा जाते आणि कठिण होऊन बसते. मला नियमीत भूमिकांपेक्षा विनोदी आणि व्हीलन या दोन भूमिका जास्त आवडतात, व्हीलन हा स्वत:मध्येच जगत असतो त्यामुळे व्हीलनची भूमिका मला जास्त भावते, नियमीत भूमिका मला जास्त आवडत नाही असेही गणेशपुरे यांनी सांगितले. सध्या मी नाटकाकडे वळणार नाही. वर्षभरानंतर नाटकाकडे वळणार आहे. बऱ्याच स्क्रीप्ट माझ्याकडे आल्या आहेत असे सांगत त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रवास उलगडला. मला आजमध्ये जगण्यात आवडते. आज माझ्याकडे प्रसिद्धी आहे उद्या नसेल, आज प्रेक्षक माझ्याकडे पाहतील, उद्या नाही, त्यामुळे मी आज जगण्यात समाधान मानतो असेही ते म्हणाले. दरम्यान, सोलापूरच्या अपर्णा रामतीर्थकर यांनी ‘नाती कशी जपावी’ यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. नातातल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत. सखे भाऊ एकमेकांपासून दुरावत चालले आहेत अशी खंत व्यक्त करीत संवेदना का बोथट होत चालल्या आहेत याचे स्पष्टीकरण दिले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई