शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला तीन वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 05:36 IST

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या भाईंदर येथील संजय तांगडे याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

ठाणे : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या भाईंदर येथील संजय तांगडे याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २०१६ साली भार्इंदर येथे घडली होती.मोनिका तांगडे हे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे भार्इंदर येथील संजयशी १० जुलै २०१६ रोजी लग्न झाले होते. दोन महिन्यांनी संजय तिला त्रास देऊ लागला. आपण वेगळे राहू, असे तो बोलत होता. आॅक्टोबर २०१६ मध्ये संजयने तिला मोटारसायकलवरून खाली पाडले. यामध्ये ती जखमी झाली. दरम्यान, माहेरी गेलेल्या मोनिकाला परत आणण्यास संजय नकार देत असल्याने नोव्हेंबर महिन्यात तिच्या आईनेच तिला सासरी सोडले. लग्नाला चार महिने होत नाहीत, तोच संजय तिला त्रास देत असल्याने तिने २६ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी संजय आणि मोनिकाची जाऊ यांच्याविरुद्ध मोनिकाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने नऊ साक्षीदारांची साक्ष तपासली. त्यानुसार, संजयला शिक्षा सुनावली. तर जावेची निर्दोष सुटका केली.