शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमध्ये माणुसकीची भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:32 IST

विविध सामाजिक संघटनांचा पुढाकार; नको असलेल्या वस्तू देण्याचे केले आवाहन

बदलापूर : नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा... अशा अवघ्या दोन वाक्यांचा संदेश देत बदलापूरच्या पूर्वेला उड्डाणपुलाखाली माणुसकीची भिंत नावाचा उपक्र म सुरू करण्यात आला आहे. बदलापूरमधील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने हा उपक्र म सुरू करण्यात आला असून यात आपल्याकडील नको असलेल्या वस्तू देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हिवाळा सुरू होत असल्याने गरिबांना ऊबदार कपडे मिळावेत, यासाठी याठिकाणी जुने ऊबदार कपडे ठेवण्याचे आवाहन केले आहे.काही दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवत आहे. मात्र, या थंडीत बेघर, गोरगरीब अशा डोक्यावर छप्पर नसलेल्यांचे हाल होतात. कुडकुडत रात्र काढावी लागत असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी युथ आॅफ टुडे फाउंडेशन, बदलापूरकर ग्रुप आणि छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.बदलापूर पूर्वेला उड्डाणपुलाखाली आपल्याला नको असलेल्या वस्तू, कपडे, चादरी अशा वस्तू देण्यासाठी आवाहन केले आहे. त्या वस्तू ज्यांना आवश्यकता असेल, त्यांनी घेऊन जाव्यात, असेही सांगण्यात आले आहे. तसेच गरजवंतांना मदतही करू शकता.

टॅग्स :badlapurबदलापूर