शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 04:07 IST

गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी गावाला जात असल्याने नेहमीपेक्षा महामार्गावर वाहनांची संख्या अधिक आहे.

पडघा : मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा टोलनाका परिसरात गुरुवारी वाहनचालकांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. सकाळपासूनच महामार्गावर वडपे ते खडवली फाट्यादरम्यान सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी गावाला जात असल्याने नेहमीपेक्षा महामार्गावर वाहनांची संख्या अधिक आहे. त्यातच तळवली पोलीस चौकी (कल्याणफाटा) येथील क्र ॉसिंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने कोंडी झाल्याचे टोल प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुळात येथे उड्डाणपूल व्हावा, याकरिता अनेकदा स्थानिकांनी आंदोलन केले आहे. मात्र, अद्यापही ही मागणी मान्य झालेली नाही. त्यातच महामार्गावर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच काही वाहनचालकांनी कोंडीतून मार्ग काढण्याकरिता विरु द्ध दिशेने आपली वाहने नेल्याने या कोंडीत अधिकच भर पडली. त्यात दिवसभर सुरू असलेल्या या वाहतूककोंडीत अडकलेल्या तसेच खडवली फाटा ते वडपे या दरम्यान असलेल्या पडघा टोलनाक्यावर कर्मचारी आणि चालकांमध्ये किरकोळ वादही झाले. सहा ते सात किलोमीटरचे अंतर पार करण्याकरिता अडीच ते तीन तास लागत असल्याने वाहचालकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. संध्याकाळपर्यंत कोंडी सुटलेली नव्हती.