शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग संपूर्ण कारखाना जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 15:21 IST

Bhiwandi News : अचानक लागलेल्या या आगीत संपूर्ण यंत्रमाग कारखाना जळून खाक झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे .

भिवंडी  - दोन दिवसापूर्वी  झोपडीला लागलेल्या आगीत  होरपळून  एका वृद्ध महिलेचा  मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना भिवंडी शहरात पुन्हा अग्निकांड पाहायला मिळाले असून भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरात मेन कार्पोरेशन नावाच्या यंत्रमाग कारखान्याला शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास भिषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या कारखान्यालागत असलेला आसपासचा परिसर रहीवाशी असल्या कारणाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.लागलेल्या या आगीमुळे कारखान्याचे पत्रे फुटत असल्या कारणाने आसपासच्या नागरिकांनी आपल्या घरातील सिलेंडर बाहेर काढून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. कारखान्यात मोठ्या प्रमाणात कापडांचा साठा तसेच धाग्याचे कोम साठवून ठेवण्यात आलं होतं. अचानक लागलेल्या या आगीत संपूर्ण यंत्रमाग कारखाना जळून खाक झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे . मनसुख जाखरिया असे आग लागलेल्या कारखाना मालकाचे नाव असून या आगीचे लोळ भिवंडी शहरातुन दूरवर पर्यंत दिसत होते.आग लागण्याचे कारण काय आहे ते अजूनही समजू शकले नसले तरी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या व अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत दोन तासाने या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले असून सुदैवाने जिवीत हानी टळली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे