शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अजून किती वर्षे आम्हाला तुम्ही बाहेर ठेवणार, श्रीगौरी सावंत यांनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 15:15 IST

Thane News: तृतियपंथी समाजाकडे टाळ्या वाजवण्याच्या पलीकडे एक माणूस आपण पाहिले पाहिजे. आम्हाला रोजगार नाहीतर आम्ही भीक मागणार नाही का असा सवालही त्यांनी यावेळी केला.

ठाणे - तृतियपंथी समाजाकडे टाळ्या वाजवण्याच्या पलीकडे एक माणूस आपण पाहिले पाहिजे. आम्हाला रोजगार नाहीतर आम्ही भीक मागणार नाही का असा सवालही त्यांनी यावेळी केला. तृतियपंथीना न मिळणाऱ्या आरोग्य सुविधा यावर त्यांनी परखड भाष्य केले.भारताचे संविधान जर कोणता भेदभाव करत नाही तर अजून किती वर्षे तुम्ही आम्हाला बाहेर ठेवणार आहात असा प्रश्न श्रीगौरी सावंत यांनी उपस्थित केला. यावेळी गायत्री आणि त्यांचे नाते उलगडले.

कोमसाप आयोजित दुसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात श्रीगौरी यांनी मी ते आम्ही या विषयावरील मुलाखतीच्या माध्यमातून तृतियपंथीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.  कोरोनाकाळात तृतियपंथी आणि देह विक्रेय महिलांना कोणत्याहीप्रकारे मदत आली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपण २१ व्या शतकात आहोत पण आमच्याकडे रेशन कार्ड नाही. सरकारकडे अद्यापही आमच्या समाजाचा डेटा नाही. आम्ही देखील समाजाचा घटक आहोत आमचे आर्थिक सक्षमीकरण व्हायला हवे. आमहाला नोकरी अंडी शिक्षणाची गरज आहे. स्त्री - पुरूषांसाठी जो कायदा आहे तो आमच्या समाजासाठी देखील असायला हवा असे त्या म्हणाल्या. ज्यावेळी मी या जगाचा निरोप घेईल त्यावेळी मला या तिरंग्यात लपेटून जायचे आहे इतके काम मला करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.  पंकज दळवी यांनी मुलाखत घेतली. कार्यक्रमाला ज्योती ठाकरे आणि डॉ. अरुंधती भालेराव यांची विशेष उपस्थिती होती. 

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तृतियपंथीचे बचत गट तयार केले जाणार आहे. तसा ठराव बोर्ड मीटिंगमध्ये केल्यानंतर या बचत गटाच्या निधीसाठी सरकारकडे  मागणी करणार असल्याचे अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे