शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

वीजवाहिनीच्या स्पर्शामुळे घरांना आग; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 12:12 IST

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहाेचलेल्या मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी एक रेस्क्यू वाहन आणि एका फायर वाहनाच्या मदतीने एका तासात अथक प्रयत्नांनी आग विझविली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्रा : येथील शिवाजीनगर भागातील जानकी व्हिला या इमारतीजवळ असलेल्या बाबू पाटील चाळीच्या बाजूला असलेल्या बादशहा इस्लाम आणि फरिदा कुरेशी यांच्या तळ अधिक एक मजली घरांना टाटा पाॅवर कंपनीच्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीचा सोमवारी दुपारी  स्पर्श झाल्याने आग लागली. यात भाड्याने राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चारजण जखमी झाले आहेत. 

अलिमउद्दीन कुरेशी (वय ३५), सलमा सय्यद (३०), अलीना सय्यद (५ ) आणि फातिमा सय्यद (४) अशी जखमींची नावे आहेत. त्यांची छाती आणि चेहरा भाजला आहे. उपचारांसाठी त्यांना  मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. आगीत दोन्ही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, घरातील काॅम्प्युटर, लाकडी कपाट, शेगडी, भांडी, पलंग, आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहाेचलेल्या मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी एक रेस्क्यू वाहन आणि एका फायर वाहनाच्या मदतीने एका तासात अथक प्रयत्नांनी आग विझविली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच समाजसेविका मर्जिया पठाण यांनी जखमींना दिलासा दिला. 

 

टॅग्स :fireआग