शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

ठाण्यातील घरात चोरी करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 23:13 IST

ठाण्यातील आझादनगर येथील बालिका नाडार यांच्या घरात चोरी करणाºया प्रशांत शास्त्री (रा. आझादनगर, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.

ठळक मुद्दे १२ हजारांची रोकड हस्तगत कापूरबावडी पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आझादनगर येथील बालिका नाडार यांच्या घरात चोरी करणाºया प्रशांत शास्त्री (रा. आझादनगर, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याच्याकडून १२ हजारांची रोकड हस्तगत केल्याची माहितीसूत्रांनी दिली.आझादनगर येथील पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ राहणाºया बालिका (४०) यांच्या घराची कढी काढून १२ हजारांची रोकड आणि दहा हजारांची चार ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी चोरीस गेल्याची घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या दरम्य्यान घडली होती. याप्रकरणी नाडार यांनी दिलेल्या तक्र ारीवरून प्रशांत शास्त्री याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने प्रशांत याला संशयावरुन ताब्यात घेतले. चौकशीत त्याने या चोरीची कबूली दिली. चोरीतील १२ हजारांची रोकडही त्याने दिल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक