शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

पान सुपारीचे दुकान फोडून चोरी करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 23:37 IST

पान, सुपारी आणि सिगारेट विक्रीचे दुकान फोडून ८०० रुपयांच्या रोकडसह सहा हजार ६६४ रुपयांचा मुद्देमाल चोरणाºया विजय गंगाधर सोनवणे या सराईत चोरटयाला वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.

ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पान, सुपारी आणि सिगारेट विक्रीचे दुकान फोडून ८०० रुपयांच्या रोकडसह सहा हजार ६६४ रुपयांचा मुद्देमाल चोरणाºया विजय गंगाधर सोनवणे या सराईत चोरटयाला वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा ऐवजही जप्त केला आहे.वागळे इस्टेट नेहरुनगर एचडीएफसी बँकेसमोररील स्वाद पान शॉप या अब्दुल शेख (२३, रा. अंबिकानगर, वागळे इस्टेट, ठाणे) या दुकानात चोरटयाने १५ जून रोजी रात्री ९.३० ते १६ जून रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास शटरचे लॉक तोडून शिरकाव केला. या दुकानातून रोकडसह सिगारेटची पाकिटे आणि इतर सामान लंपास केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रावते आणि एस. आर. विनेरकर यांच्या पथकाने विजय सोनवणे याला खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक केली. अगदी अलिकडेच तो अशाच एका चोरीच्या गुन्हयात जामीनावर सुटला होता, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक