शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चोरीसह घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 00:12 IST

वाहन चोरीसह घरांमध्ये चोऱ्या करणाºया बाळा गंगाधर कवळे (रा. वागळे इस्टेट, ठाणे) याला कासारवडवली पोलिसंनी मंगळवारी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कासारवडवली भागात घरफोडी तसेच वाहन चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी या चोरीच्या तपासाचे आदेश कासारवडवली पोलिसांना दिले होते.

ठळक मुद्दे कासारवडवली पोलिसांची कामगिरीएका लॅपटॉपसह तीन वाहने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाहन चोरीसह घरांमध्ये चोऱ्या करणाºया बाळा गंगाधर कवळे (रा. वागळे इस्टेट, ठाणे) याला कासारवडवली पोलिसंनी मंगळवारी अटक केली आहे. त्याच्याकडून एक लॅपटॉप, दोन रिक्षा आणि एक मोटारसायकल एक दुचाकी असा एक लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून कासारवडवली भागात घरफोडी तसेच वाहन चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी या चोरीच्या तपासाचे आदेश कासारवडवली पोलिसांना दिले होते. सराईत गुन्हेगार बाळा कवळे याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे कवळे याला वागळे इस्टेट भागातून १५ जून रोजी अटक केली. सखोल चौकशीमध्ये त्याने कासारवडवली भागातून लॅपटॉप, रिक्षा आणि मोटारसायकल चोरी केल्याची तसेच वर्तकनगर भागातूनही रिक्षा चोरी केल्याची कबूली दिली. त्याच्याकडून हे चारही गुन्हे उघड झाले असून तीन वाहने आणि एक लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी