शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:06 IST

मुंबईतील दोन मॉडेलना वेश्या व्यवसायासाठी उत्तन येथे आणणाºया प्रॉडक्शन क्षेत्रातील महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अनिता घोसाळकर (३८) असे या महिलेचे नाव आहे.

मीरा रोड : मुंबईतील दोन मॉडेलना वेश्या व्यवसायासाठी उत्तन येथे आणणाºया प्रॉडक्शन क्षेत्रातील महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अनिता घोसाळकर (३८) असे या महिलेचे नाव आहे.अनिता वेश्या व्यवसायासाठी मॉडेल पुरवत असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सापळा रचला. बनावट गिºहाइकामार्फत तिच्याशी संपर्क साधला. अनिताने आपल्याकडे नामांकित मॉडेल या वेश्या व्यवसायासाठी असल्याचे सांगत एका मॉडेलचा दर हा सव्वा लाख रुपये असल्याचे सांगितले. पोलिसांना या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटची खात्री पटताच गिºहाइकामार्फत त्या मॉडेलची मागणी करण्यात आली. या मॉडेलना वेश्या व्यवसायासाठी उत्तन-धावगी येथील सिल्व्हर डोअर रिसॉर्ट हे ठिकाण निश्चित केले. त्याचवेळी तेथे पोलिसांनी अनिताला पकडण्यासाठी सापळा रचला.