शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पायांच्या साहाय्याने रु नालीची पुन्हा दमदार पावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 03:52 IST

डॉक्टर होण्याची स्वप्न पाहिलेल्या ठाण्यातील रुनाली मोरे (१४) हिला ठाण्यात रेल्वे स्थानकात झालेल्या एका अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले होते.

ठाणे - डॉक्टर होण्याची स्वप्न पाहिलेल्या ठाण्यातील रुनाली मोरे (१४) हिला ठाण्यात रेल्वे स्थानकात झालेल्या एका अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले होते. गरीब कुटुंबातील रूनाली हिचे वडील अंध असून आई घरकाम करते. त्यातच, घरात मोठी असलेल्या रुनाली हिला कृत्रिम पाय उभे करण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी खासदार निधीतून दोन लाख २० हजारांची तरतूद केली. त्यामुळे तिला शनिवारी कृत्रिम पद्धतीने बसवण्यात आलेल्या पायांवर ती चालू लागली आहे. याबाबत खासदारांनी इतके मोठे संकट या मुलीवर येऊन सुद्धा खचून न जाता धाडसाने सामोरी गेली. यासाठी तिचे कौतुक आहे.रुनाली ही इयत्ता नववीची विद्यार्थीनी. १४ आॅगस्ट २०१८ ला गणिताचा क्लास शोधण्यासाठी ती ठाणे स्थानक परिसरात गेली होती. याचदरम्यान, मैत्रिणीला ट्रेनमध्ये बसून देण्यासाठी दुपारच्या वेळेस रूनाली फलाट क्रमांक पाचवर गेली. पहिल्यांदाच ठाणे स्थानक व तेथील गर्दी पाहून अक्षरश: भांबावून गेली. ती समोरून येणाऱ्या ट्रेनला सुद्धा पाहू शकली नाही आणि या धावपळीतच लागलेल्या धक्क्याने ती रेल्वे रु ळावर पडली आणि तिला दोन्ही पाय गमवावे लागले होते.

टॅग्स :thaneठाणे