शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील उड्डाणपुलावर अडकले भारत पेट्रोलियमचा बॉयलर कॉलमचे अवजड वहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:36 IST

भिवंडी : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईकडे जाण्यासाठी अहमदाबाद रोडने तालुक्याच्या हद्दीत शिरलेल्या भारत पेट्रोलियमचा १६० फुटी बॉयलर कॉलमचे अवजड वहान अखेर आज सकाळी वंजारपाटी नाक्यावरील एमएमआरडीएच्या उड्डाणपुलावर अडकून पडले. त्यामुळे शहरातून वाडा व नाशिककडे जाणारी वहातूक कोलमडून पडली आहे. त्यामुळे जालेल्या वहातूक कोंडीने वाहनचालक हैराण झाले होते.मुंबईतील चेंबूर येथे भारत ...

ठळक मुद्दे१६० फुटी बॉयलर कॉलम चालले होते चेंबुरला४० चाकी गाडीवरून नेत असताना पुलावर अडकलेपुलावर अवजड वहान अडकल्याने प्रचंड वहानांची कोंडी

भिवंडी: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईकडे जाण्यासाठी अहमदाबाद रोडने तालुक्याच्या हद्दीत शिरलेल्या भारत पेट्रोलियमचा १६० फुटी बॉयलर कॉलमचे अवजड वहान अखेर आज सकाळी वंजारपाटी नाक्यावरील एमएमआरडीएच्या उड्डाणपुलावर अडकून पडले. त्यामुळे शहरातून वाडा व नाशिककडे जाणारी वहातूक कोलमडून पडली आहे. त्यामुळे जालेल्या वहातूक कोंडीने वाहनचालक हैराण झाले होते.मुंबईतील चेंबूर येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेडचे गोदाम असुन तेथे रिफायनरीसाठी लागणारे बॉयलर कॉलम गुजरात तारापुर-बोईसरवरून मुंबईतील चेंबूर येथे मुंबई-अहमदाबाद महामार्गाने जाण्याऐवजी ग्रामिण वहातूक पोलीसांशी अर्थपुर्ण व्यवहार करीत हे ४० चाकी अवजड वहान अहमदाबाद मार्गे भिवंडी तालुका हद्दीत शिरले. तसेच स्व. राजीवगांधी उड्डाणपुलावरून जाण्यासाठी शेलार मार्गे काल गुरूवार रोजी पहाटे ४ वाजता शहरात बागेफिरदोस येथे आले.परंतू या पुलावर जड वहानांना बंद केल्याने हे बॉयलर कॉलम काल दिवसभर शहरातील बागे फिरदोस भागात एका बाजूला उभे होते. आज पहाटेच्या सुमारास वहानांची वर्दळ कमी झाल्यानंतर शहर वहातूक पोलीसांच्या मदतीने हे जड वहान नदीनाक्यांपर्यंत मागे नेले. त्यानंतर नाशिकमार्गे महामार्गावर जाण्यासाठी एमएमआरडीएच्या उड्डाणपुलावर चढविले. मात्र पुलावर वळण घेताना १६० फुटी बॉयलर कॉलमचा धक्का पुलावरील पथदिव्यांना लागला.त्यामुळे मनपाच्या वीज विभागाने उड्डाणपुलावरील दोन पथदिवे काढून या वहानास जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. एमएमआरडीएच्या पुलावर हे अवजड वहान सकाळपासून आडवे उभे राहिल्याने पुलावरील वहातूत खंडीत झाल्याने पुलाखाली वहानांनी गर्दी केली होती. त्यामुळे नदीनाका ते कल्याणरोड भागात वहातूक कोंडी झाली होती. त्यातच आज बागेफिरदोस येथे शुक्रवारची नमाज असल्याने या मार्गावरून जाणारी वहातूक खोळंबली होती.त्यामुळे एस.टी.प्रवाशांचे व विद्यार्थीवर्गाचे हाल झाले.

टॅग्स :BhiwandiभिवंडीTrafficवाहतूक कोंडी