शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

...वह काला धन समझता है!

By admin | Updated: December 26, 2016 07:01 IST

सुफियान प्रतापगढी या अवघ्या ११ वर्षांच्या मुलाने ‘निकम्मा लकडीको चंदन समझता है, बडा नादान है वह, कोई समझाए वह चायवाले को,

कुमार बडदे / मुंब्रासुफियान प्रतापगढी या अवघ्या ११वर्षांच्या मुलाने ‘निकम्मा लकडीको चंदन समझता है, बडा नादान है वह, कोई समझाए वह चायवाले को, गरीब की कमाई को वह कालाधन समझता है’, अशा शब्दांत नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली. निमित्त होते, ते शनिवारी रात्री आयोजित केलेल्या आठव्या कुलहिंद मुशायऱ्याचे.नोटाबंदीमुळे देशात निर्माण झालेली अराजकसदृश परिस्थिती आणि दहशतवाद अशा विविध विषयांवर शेरोशायरी तसेच गझलांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोंदींना लक्ष्य करण्यात आले. ‘तुम क्या समझते हो यह देश को आबाद करेगा, अरे बरबाद करने आया है, बरबाद करके रहेगा, अशी टीका वाहिद अन्सारी या शायरने केले. शिबना बी या महिला शायरने तर, ‘सुनहरे ख्वाब दिखाने मे माहिर है वह,बेवकुफ बनाने मे माहिर है वह, वतन चलाना उस के बस मे नही, मगर जबान चलाने में माहिर है वह, ऐलान कर रहा है आतंकवाद को खत्म करने का,आतंकवादीओके सरदार तुम्ही हो’, अशी बोचरी टीका केली. अकरम बलरामपुरी यांनी ‘हर तरह जुल्म,दहशत की तसबीर है, क्या ये भारत के ख्वाबो की ताबीर है’, अशी विचारणा करून ‘फैसला एक का हैरान सबको कर गया,नोटबंदीपर एक बिकती हुकूमतसे मतलब नही’, अशी टीका केली.नोटाबंदीमुळे बँकांच्या रांगांमध्ये विविध कारणांमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याने व्याकूळ झालेल्या इमरान प्रतापगढी यांनी ‘खुद की औलाद नही है तो बताओ कितने माँओको बेऔलाद करोगे,और कितना हमे बरबाद करोगे साहेब’, असा भावुक सवाल मोंदीना केला.देशनिष्ठा सिद्ध करण्याच्या वादावर भाष्य करताना तेच म्हणाले की,‘कौन कहता है दिल मे वतन नही रखते, तुम्हारे तरह दिलमें नफरतही नही रखते.’ ‘नोटबंदीसे मत डराओ हमे,जकात देते है कालाधन रखते ही नही.’ ‘पहले चाय,चाय करते थे, अब गाय गाय करते है’, अशी व्यंगात्मक टीका केली. रात्री ८ ते मध्यरात्री ३वाजेपर्यंत सलग ७ चाललेल्या मुशायऱ्यामध्ये मुन्नवर राणा, मोनिका दहलवी, इंद्रिस निजामी, नासीर जौनपुरी, हंगामा आजमी, विनोद पाल, रु ख्सार बलरामपुरी, निसम खान,आखीलराज इंदौरी, शबाना शबनम आदींनी त्यांच्या रचना सादर केल्या. पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे आणि शालेय परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.