शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात चाकूचे वार करुन रिक्षातील प्रवाशाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 23:55 IST

चाकूचे वार करुन रिक्षातील जयराज जोमनीनाडा (५०, रा. पद्मानगर, ठाणे ) या हमालाकडील तीन हजारांची रोकड लुबाडल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास खारेगाव जवळील मुंबई नाशिक महामार्गावर घडली. या घटनेने रिक्षा प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्दे नाशिक मुंबई मार्गावरील थरारक नाटयकळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चाकूचे वार करुन रिक्षातील जयराज जोमनीनाडा (५०, रा. पद्मानगर, ठाणे ) या हमालाकडील तीन हजारांची रोकड लुबाडल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावर घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयराज हे भिवंडी येथे जाण्यासाठी १४ आॅक्टोबर रोजी २ वाजण्याच्या रिक्षाची वाट पहात उभे होते. त्यावेळी पाठीमागे तीन अनोळखी प्रवासी असलेली रिक्षा त्यांच्याजवळ थांबली. तेंव्हा तिघांनी त्यांच्यापैकी एकाला रिक्षातच डिक्कीवर मागे जाण्यास सांगितले. त्यानंतर उर्वरित दोघांनी जयराज यांना मध्यभागी बसविले. थोडयाच वेळाने त्यांच्याकडील पैसे काढण्यासाठी खिसे तपासले. या झटापटीमध्ये त्यांनी प्रतिकार केला असता, दोघांपैकी उजव्या बाजूकडील भामटयाने चाकू काढून त्यांच्या छातीवर, पोटावर, खांद्यावर आणि दोन्ही हातांच्या दंडावर आणि मनगटावर वार करुन गंभीर जखमी केले. नंतर त्यांच्याकडून तीन हजारांची रोकड काढून घेतली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रुती शिंदे या अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी