शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

शुल्लक कारणावरून हाणामारी, पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 05:36 IST

दुचाकीचा धक्का कारला लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दिपेश आणि हितेश बांदेकर या दोन भावांना जबर मारहाण करणाऱ्या एका हॉटेलचा व्यवस्थापक कुणाल पाटील याच्यासह पाच जणांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे : दुचाकीचा धक्का कारला लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दिपेश आणि हितेश बांदेकर या दोन भावांना जबर मारहाण करणाऱ्या एका हॉटेलचा व्यवस्थापक कुणाल पाटील याच्यासह पाच जणांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.दिपेश बांदेकर हा मित्र सुमित कांबळेसह तीन पेट्रोल पंप येथून २२ आॅक्टोबर रोजी पहाटे जात होते. त्यावेळी दिपेशच्या दुचाकीचा कुणालच्या कारला धक्का लागला यातून त्याला कुणाल आणि त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण केली. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या दिपेशचा भाऊ हितेशलाही त्यांनी मारहाण केली. दरम्यान, दिपेश आणि हितेश यांनी आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप कुणाल पाटील यांनी केला असून त्यांच्याविरुद्धही तक्रार दाखल केली.