शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यावरील १० हजार बांधकामांवर हातोडा

By admin | Updated: April 28, 2016 03:41 IST

महापालिकेने आता नाल्यावरील सुमारे १० हजार बांधकामांवर हातोडा टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे : महासभेत नाल्यावरील बांधकामांच्या कारवाईचा मुद्दा चांगलाच रंगला असतांना आणि यावर नंतर बैठक घेऊन निर्णय घेण्याच्या सुचना महापौरांनी दिल्या असतांनादेखील आता महापालिकेने आता नाल्यावरील सुमारे १० हजार बांधकामांवर हातोडा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नालेसफाई करतांनाच नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नाल्यावरील सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे नाल्यावरील बांधकामधारकांचे कोणत्याही प्रकारे पुनर्वसन केले जाणार नसल्याचेही आयुक्तांनी जाहीर केले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे प्रशासन आणि राजकरण्यांमध्ये मतभेद वाढण्याची शक्यता मात्र निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत भाजपाचे नगरसेवक मिलींद पाटणकर आणि काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी नाल्यावरील बांधकामावर कारवाई करण्याचा आग्रह धरला होता. परंतु, कारवाई केल्यास तेथील पुनर्वसनाची जबाबदारी पालिका घेणार नसल्याचे सुतोवाच पालिकेने केले होते. शिवाय इतर सदस्यांनीदेखील या कारवाईला विरोध केला होता. महापौर संजय मोरे यांनी याबाबत नंतर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते.असे असतांनाही आता पालिकेने आक्रमक भूमिका घेऊन नाल्यावरील बांधकामांवर कारवाई करण्याचा फतवा काढला आहे. पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाच्या अनुषंगाने आयुक्तांनी बुधवारी सकाळी अतिक्रमण विभाग, घनकचरा विभाग आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आयोजित केलेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेतला. यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपनगर अभियंता दत्तात्रय मोहिते यांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)