शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

५५ लाख ९० हजारांचा गुटखा जप्त, खंडणी विरोधी पथकाची कारवाई

By अजित मांडके | Updated: March 30, 2024 18:25 IST

ठाणे : कर्नाटक मार्गे भिवंडीतील गोडावूनमध्ये अवैध्यरित्या आणण्यात आलेला ५५ लाख ९० हजारांचा गुटखा ठाणे खंडणी विरोधी पथकाने पकडला आहे. ...

ठाणे : कर्नाटक मार्गे भिवंडीतील गोडावूनमध्ये अवैध्यरित्या आणण्यात आलेला ५५ लाख ९० हजारांचा गुटखा ठाणे खंडणी विरोधी पथकाने पकडला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून यात एक कंटेनरही ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी दिली.

या प्रकरणी शरीफसाब अब्दुल गौस सावनुर (३२) धंदा ड्रायव्हर, रा. शिगाव कर्नाटक व असाकअहमद अन्वरसाब निजामी (३५) धंदा ड्रायव्हर रा. कर्नाटक यांना अटक करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध्य धंदे चालू राहणार नाहीत,  तसेच पाहिजे आरोपी पकडण्याबाबत मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने खंणी विरोधी पथकातील पोलीस शिपाई अरंविद शेजवळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीदाराच्या आधारावर २९ मार्च रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास राजलक्ष्मी कंपाऊड, एम गोडावून लगत असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर दोनही आरोपी कर्नाटक मार्गे गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा रचून दोघांना अटक करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने प्रतिंबधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखु जर्दा असा ४० लाख ८० हजारांचा माल व कंटेनर असा मिळून ५५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो माल भिवंडीमार्गे इतर ठिकाणी पाठविला जाणार होता. अटक आरोपींना ४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सहायय्क पोलीस आयुक्त, विशेष कार्यदल, गुन्हे शाखा ठाणे शहरचे शेखर बागडे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी