शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

श्वानाला शौचास उभे करण्यास विरोध केल्याने बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 10:10 IST

मीरा रोडच्या १२ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा 

मीरा रोड : श्वानास स्टुडिओसमोर शौचास उभे करू नका, असे म्हटले म्हणून १० ते १२ जणांनी जगप्रसिद्ध व्ही अनबिटेबल या नृत्य ग्रुपच्या तिघा सदस्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मीरा रोडच्या लक्ष्मीपार्क भागात   व्ही अनबिटेबल या नृत्य ग्रुपचा स्टुडिओ आहे. २०१५ मध्ये भाईंदरच्या जेसल पार्क खाडीकिनारी नृत्याचा सराव करताना विकास गुप्ता जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या सहकारी मित्रांनी विकासच्या नावाने व्ही अनबिटेबल ऑफिशियल इंडिया डान्स  नावाने डान्स ग्रुप तयार केला. विकासचे वडील रमेशचंद गुप्ता (५०) हे या ग्रुपसोबत असतात. २१ मार्चच्या रात्री ते ग्रुपचे व्यवस्थापक  विभव गुप्ता यांना रिक्षाने घरी घेऊन जाण्यासाठी थांबले होते.  त्यावेळी अभय कनोजिया याने  श्वानास स्टुडिओसमोर शौचास उभे केले. रमेशचंद्र यांनी हटकले असता राग आल्याने त्याने शिवीगाळ करून त्यांच्या कानाखाली मारून श्वनास तिकडेच शौच करू दिले. 

श्वानास सोडले अंगावरस्टुडिओतून विभव गुप्तासह मोहम्मद आरीफ आकिल यांनी बाहेर येऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने शिवीगाळ सुरूच ठेवून काही जणांना फोन करून बोलावले. काही वेळातच त्याची आई, भाऊ निर्भय, आयुष, अमित व अन्य साथीदारांनी येऊन तिघांना लथाबुक्क्यांनी व बांबूने मारहाण केली. श्वानास उसकवून विभवच्या अंगावर सोडले. यात श्वानाने चावे घेऊन जखमी केले.