शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील विशेष कोविड हॉस्पिटलमधील गैरप्रकाराची राज्यपाल कोश्यारींकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 16:38 IST

किरीट सोमय्या, निरंजन डावखरे यांनी वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कठाणो : ठाणो महापालिकेच्या ग्लोबल हब येथील विशेष कोविड हॉस्पिटलमधील बेजबाबदार कारभाराची राज्यपाल भगतिसंग कोश्यारी यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात कडक कारवाईचे राज्य सरकारला निर्देश देण्याचे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी गुरुवारी दिले.

ग्लोबल हब येथील रु ग्णालयात दाखल केलेले वृद्ध भालचंद्र गायकवाड बेपत्ता झाल्याचे रु ग्णालय व्यवस्थापनाने नातेवाईकांना सांगितले होते. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठविल्यानंतर, ठाणो भाजपानेही महापालिका आयुक्त तसेच कापूरबावडी पोलिसांकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती. तसेच गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला होता. या संदर्भात राज्यपाल कोश्यारी यांची भाजपाचे ठाणो प्रभारी किरीट सोमय्या आणि आमदार, जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी 9 जुलै रोजी मुंबईत राजभवन येथे भेट घेतली. या वेळी गायकवाड आणि सोनावणो कुटुंबियांनीही आपल्या भावना राज्यपालांकडे व्यक्त केल्या. या वेळी भाजपाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, नगरसेवक भरत चव्हाण, कृष्णा पाटील, भाजयुमोचे सारंग मेढेकर आदींचीही उपस्थिती होती.

ठाणो शहराला कोरोनाचा विळखा पडला असताना महापालिकेकडून विशेष सतर्कतेने रु ग्णांवर उपचार होण्याची गरज होती. मात्र, महापालिकेने कोटयवधी खर्चून उभारलेल्या विशेष कोरोना रु ग्णालयात गैरव्यवस्था असल्याकडे सोमय्या आणि डावखरे यांनी लक्ष वेधले. तसेच गायकवाड-सोनावणो कुटुंबियांच्या भावनांशी ठाणो महापालिकेने खेळ केला असल्याचे नमूद केले. यासंदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी राज्यपालांनी दिले.

औषधांचा काळाबाजारकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी असलेल्या रेमडेसिविर व टॉसिलिजुमैब औषधांचा मुंबई महापालिकेच्या काही कर्मचा:यांकडून काळाबाजार चालू असल्याप्रकरणी कारवाईची मागणी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली.

राजगृह हल्लाप्रकरणी निवेदनभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान  राजगृह वर केलेल्या हल्ल्याप्रकरणी कडक कारवाई करावीच्या मागणीचे निवेदनही आमदार डावखरे यांनी यावेळी राज्यपालांना दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या