शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गरम राखीच्या ढिगाऱ्यात शेळीचा जळून मृत्यू; दाेन मेढपाळांसह दाेन बकऱ्या जखमी!

By सुरेश लोखंडे | Updated: February 1, 2024 18:14 IST

शहापूर तालुक्यातील या आटगांव औद्याेगिक वसाहतीच्या परिसरात काटीचा पाडा ही आदिवासी लाेकवस्ती आहे.

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यताील शहापूरजवळील आटगांव येथील औद्याेगिक वसाहतीच्या परिसरातील पडीक जागेत झाडपाला खात असलेल्या बकऱ्या (शेळ्या ) गरम राखीच्या सदृश्य ढिगाऱ्यावर गेल्या. दरम्यान एका बकरीचा (शेळीचा) भाजून जागीच मृत्यू झाला. दाेन बकऱ्या गंभीर जखमी असून त्यांना वाचवण्यासाठी गेलेला दाेन्ही मेंढपाळ गंभीर अवस्थेत भाजल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. त्यामुळे या परिसरात तर्क वितर्क काढले जात असून आदिवासी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, असे श्रमजिवी संघटनेचे संपर्कप्रमुख प्रकाश खाेडका यांनी लाेकमतला सांगितले.

शहापूर तालुक्यातील या आटगांव औद्याेगिक वसाहतीच्या परिसरात काटीचा पाडा ही आदिवासी लाेकवस्ती आहे. यातील रहिवाशी बकऱ्यांचे मालक अनिल काथोड देवले व त्याचा भाचा सुरज विनायक जाधव सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास या औद्योगिक वसाहतीच्या पडीत जागेत बकऱ्या चरात हाेते. दरम्यान त्या ठिकाणी जळलेले राख सदृश्य ढिगाऱ्यात बकऱ्या गेल्या असता त्यातील एक बकरी जागेवरच जळून मृत पावली. दोन बकऱ्या जखमी झालेल्या आहेत. या जळणाऱ्या बकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे काथोड व जाधव या दोघांचेही पाय गंभीररित्या भाजले आहेत. यादरम्यान या परिसरात टाकलेला हा राखेचा कचरा काेणत्या कंपनीने या ठिकाणी उघड्यावर टाकला याविषयी चाैकशी केली जात आहे. मात्र या आदिवासींना काेणत्याही कंपनीकडून दाद दिली जात नसल्याचे खाेडका यांनी निदर्शनात आणून दिले असून ते लवकरच पाेलिसात धाव घेण्याच्या प्रयत्नात आहे.

टॅग्स :thaneठाणे