शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बीएसयुपी योजनेत आदिवासींना घरे द्या अन्यथा आंदोलन

By धीरज परब | Updated: August 15, 2023 17:38 IST

काशीमीरा जनता नगर येथील आदिवासी कातकरींची घरे पाडून १५ वर्ष होत आली तरी त्यांना बीएसयुपी योजनेत घरे मिळाली नाहीत.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या काशीमीरा येथील बीएसयुपी योजनेत आदिवासी कातकरींना त्यांच्या हक्काची घरे द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे. 

काशीमीरा जनता नगर येथील आदिवासी कातकरींची घरे पाडून १५ वर्ष होत आली तरी त्यांना बीएसयुपी योजनेत घरे मिळाली नाहीत. घोडबंदर येथील पालिका संक्रमण शिबिरात अतिशय हलाखीच्या स्थितीमध्ये आदिवासी जगत आहेत. खुराड्या सारख्या खोल्यात कुटुंबासह राहताना अस्वच्छता, गैरसोयींचा सामना करावा लागतोय. शौचालयांची दुरावस्था असून शौचालयाचे पाणी लोकांच्या घरात शिरते असा आरोप आदिवासींनी महापालिकेत केला. 

श्रमजीवी संघटनेचे शहर अध्यक्ष वसीम पटेल, सचिव महेंद्र शेगावकर, उपाध्यक्ष मोतीराम पवार व आदिवासींनी शहर अभियंता दीपक  खांबित यांना भेटून निवेदन दिले. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने आदिवासींचा छळ केला जात असून ७ दिवसात न्याय मिळाला नाही तर बिऱ्हाडासह पालिकेत आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय.