शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

सायकल स्पर्धेत गीतांजली गायकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:25 AM

अंबरनाथ नगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाच्या पुढाकाराने शुक्रवारी झालेल्या सायकल स्पर्धेत अंबरनाथच्या गीतांजली गायकर या तरूणीने प्रथम क्रमांक पटकावला

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाच्या पुढाकाराने शुक्रवारी झालेल्या सायकल स्पर्धेत अंबरनाथच्या गीतांजली गायकर या तरूणीने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत ३८७ स्पर्धक सहभागी झाले होते.अंबरनाथ नगरपालिका आणि महिला बालकल्याण समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या सायकल स्पर्धेत अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. बी केबिन रोड राहुलनगर ते मोरोली पाडा आणि परत अशी स्पर्धा झाली. स्पर्धेचे उदघाटन नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या हस्ते झाले. शहरातील १४ वर्षांखालील मुले, मुली, १७ वर्षांखालील मुली तसेच महिलांच्या खुल्या गटात स्पर्धा झाली. ठाणे जिल्हा सायकल संघटनेच्यावतीने स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात (मुले) शाहिद शेख , साक्षी भालेराव (मुली) हे विजयी झाले. तर १७ वर्षाखालील गटात जुई सावंत विजयी झाली. तर महिलांसाठी खुला गटात गीतांजली गायकर, लुपता किरांगे, देवयानी मोहपे यांनी अनुक्र मे प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. तर डॉ. संगीता कंदोई, वैशाली कुमावत, भैरवी जंगम, ज्योत्स्ना डोंगरे यांनी उत्तेजनार्थ क्र मांक मिळवला. शिवाजी चौकात पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे