शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

माजी मनसे पदाधिकाऱ्याच्या घरात तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 06:53 IST

भाईंदरच्या नवघर गावात राहणाऱ्या मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याच्या घरात तेथेच काम करणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मीरारोड - भाईंदरच्या नवघर गावात राहणाऱ्या मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याच्या घरात तेथेच काम करणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी हा प्रकार घडला. नवघर गावात राहणारे संदीप सदानंद पाटील हे पालिका निवडणुकीत मनसेचे उमेदवार तसेच शाखाध्यक्ष होते. सद्या मनसैनिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन जुळ्या मुली असून तळ मजल्यावर ते राहतात तर वरच्या मजल्यावर क्लिप पॅकिंगचे त्यांचे काम चालते. त्यांच्या कडे कामाला प्रतीक्षा अजय चौधरी (24) रा. तलाव मार्ग ही तरुणी गेल्या चार वर्षां पासून संदीप कडे व्यवसायाचे व घरकाम असे दोन्ही करते.  सायंकाळी संदीप बाहेरुन घरी असता  पहिल्या मजल्यावर प्रतीक्षा ही ओढणीने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी नवघर पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करत तपास सुरू केला आहे. आत्महत्येचे कारण अजून पोलीसांनी स्पष्ट केलेले नाही.

टॅग्स :Suicideआत्महत्याMNSमनसे