शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत पसंत नसलेल्या मुलावर लग्नापुर्वीच विषप्रयोग करून मुलीने काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 21:12 IST

भिवंडी : शहरातील दर्गारोड येथे रहाणाऱ्या अरकम समसुद्दीन अन्सारी याचे समरूबाग येथे रहाणारी मुलगी समरीन अली अन्सारी हिच्या बरोबर लग्न ठरले होते.परंतू तीला अरकम पसंत नसल्याने तीने त्यास अपशब्द बोलून नामोहरम केले. तरी देखील तिला मिळविण्यासाठी अरकमने तिच्या सांगण्यावरून विषाची परिक्षा घेण्यासाठी तिने दिलेले चॉकलेट खाल्ले. त्या चॉकलेटवर तीने केलेल्या ...

ठळक मुद्देकुटूंबाने ठरविलेले लग्न न मोडता परस्पर काढला मुलाचा काटासमरीनने विषारी पदार्थ लावून दिलेले चॉकलेट अरकमने खाल्ले२३ आॅगस्टपर्यंत समरीनला पोलीस कोठडीत ठेवण्याचे कोर्टाचे आदेश

भिवंडी: शहरातील दर्गारोड येथे रहाणाऱ्या अरकम समसुद्दीन अन्सारी याचे समरूबाग येथे रहाणारी मुलगी समरीन अली अन्सारी हिच्या बरोबर लग्न ठरले होते.परंतू तीला अरकम पसंत नसल्याने तीने त्यास अपशब्द बोलून नामोहरम केले. तरी देखील तिला मिळविण्यासाठी अरकमने तिच्या सांगण्यावरून विषाची परिक्षा घेण्यासाठी तिने दिलेले चॉकलेट खाल्ले. त्या चॉकलेटवर तीने केलेल्या विष प्रयोगाचा परिणाम अरकमवर होऊन त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कुटूंबाने ठरविलेले लग्न न मोडता परस्पर काढला मुलाचा काटा काढलाशहरातील समरूबाग येथे रहाणाºया समरीन अली अहमद अन्सारी (२०)हिचे उस्मानी अपार्टमेंट मध्ये रहाणाºया अरकम समसुद्दीन अन्सारी (२४)याच्या बरोबर लग्न करण्याचे त्यांच्या कुटूंबांनी ठरविले होते. दरम्यान समरीन हीने वारंवार फोनवरून अरकमला वाईट बोलून त्याची अवहेलना केली होती. ‘तुला बघून मला घाण वाटते, तू मला पसंत नाही, तु माझ्या जीवनातून निघून जा’असे अपशब्द बोलून हा विवाह पसंत नसल्याचे ती सांगत होती. तरा देखील अरकमने तिच्याशी लग्न करण्याचे स्वप्न कायम ठेवले. त्यामुळे एक दिवस समरीनने मी विष दिले तरी तू खाणार काय? असा प्रश्न अरकमला केला असता त्याने मस्करी समजून होकार भरला. मात्र समरीनने ४ आॅगस्ट रोजी त्यास विषारी पदार्थ लावून दिलेले चॉकलेट खाण्यास दिले. ते चॉकलेट खाल्ल्याने अरकमला विषबाधा झाली. त्याच्यावर खाजगी रूग्णालयांत उपचार सुरू असताना त्याचा सायंकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र अरकमवर उपचार सुरू असताना त्याने आपल्या नातेवाईकांना मोबाईल मधील रिकॉर्ड तपासण्यास सांगीतले होते. हा धागा पकडून त्याच्या नातेवाईकांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीसांनी मोबाईल रिकॉर्डींग तपासून काल रविवार रोजी समरीन अन्सारी हिच्या विरोधात विषारी चॉकलेट देऊन अरकमला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.तीला आज सोमवार रोजी अटक करून कोर्टात हजर केले असता तीला २३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrimeगुन्हा