शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

तब्बल ८३ वर्षांनी प्रथमच रद्द झाला गावदेवी-कळवणदेवीचा यात्रा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 2:07 PM

घरातूनच नमस्कार करून देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी साकडे घालण्याचे आवाहन

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : हजारो भाविकांच्या उपस्थित होणारा कळवे गावच्या गावदेवी-कळवणदेवीचा यात्रा उत्सव तब्बल ८३ वर्षांनी रद्द होणार आहे. १ मे २०२१ रोजी आयोजित करण्यात येणारा हा उत्सव कोरोनामुळे रद्द केल्याचे आयोजकांनी सांगितले. घरातच राहून देवीला हा देश कोरोनामुक्त करण्याचे साकडे घाला असे आवाहन भाविकांना करण्यात येणार आहे.

शासनाच्या आदेशाप्रमाणे यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय विद्यमान गावदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कुंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेला आहे. या दिवशी सालाबादप्रमाणे देवीची विधिवत पूजा केल्यानंतर मंदिर बंद करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गेली ४५ वर्षे होत असलेले कुस्तीचे जंगी सामने देखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले आहेत असे कुस्तीची पंच म्हणून गेली ३५ वर्षे जबाबदारी सांभाळणारे, गावदेवी मंदिर ट्रस्टचे संस्थापक सदस्य,माजी सरचिटणीस गोविंद पाटील यांनी सांगितले. 

गेल्यावर्षी देवीचा यात्रा उत्सव कोरोनामुळे छोट्या प्रमाणात झाला होता. मैदानातच पालखी काढण्यात आली असल्याचे पाटील म्हणाले. यावर्षी रुग्णांची वाढती संख्या पाहता ट्रस्टने रद्दच करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे