शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवरील गॅस सिलिंडर कारवाई थंडावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 19:03 IST

कल्याणमध्ये चायनीज बनवणा-या खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी गॅस सिलिंडर स्फोटामुळे अपघाताची घटना झाल्यानंतर महापालिका हद्दीतील गाड्यांवरील गॅस सिलिंडवर कारवाई करण्यात आली होती.

डोंबिवली: कल्याणमध्ये चायनीज बनवणा-या खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी गॅस सिलिंडर स्फोटामुळे अपघाताची घटना झाल्यानंतर महापालिका हद्दीतील गाड्यांवरील गॅस सिलिंडवर कारवाई करण्यात आली होती. मात्र अवघ्या आठवडाभरात ती कारवाई थंड झाली असून सर्रासपणे सर्वत्र पुन्हा उघड्याववर गॅस सिलिंडरवर खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे आढळून येत आहे.डोंबिवलीमध्ये ग आणि फ प्रभागामध्ये उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणा-या गाड्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वडापाव विक्रेते, चहाचा व्यवसाय करणा-यांचा समावेश आहे. त्या व्यावसायिकांकडे गॅस सिलिंडरचा सर्रास वापर सुरू आहे. ग प्रभागात एसव्ही रोडवर, कस्तुरी प्लाझानजीक, मानपाडा रोडवर तसेच इंदिरा गांधी चौकामध्येही खुलेआम गॅस सिलिंडरचा वापर होत आहे. फ प्रभागातही भगतसिंग रोड, टिळकपथ, तसेच फडके रोड अन्यत्र चहा व्यावसायिकांकडे गॅस सिलिंडर वापरला जात आहे.ज्वलनशील वस्तूंवर तात्काळ कारवाईचे आदेश असतानाही प्रभाग क्षेत्र अधिका-यांचा कानाडोळा होत असल्याने व्यावसायिक गॅसचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. कारवाईत सातत्य नसल्याने आणि काही व्यावसायिकांकडे कानाडोळा केल्यानेच खुलेआम गॅस सिलिंडरचा, स्टोव्हचा वापर केला जात आहे. इंदिरा गांधी चौकातही संध्याकाळनंतर रात्री उशिरापर्यंत ज्या हातगाड्या लागतात त्यांच्याकडे गॅस सिलिंडर आढळून येत आहे. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते, परंतु प्रभाग अधिकारी, अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी, अधिकारी यांची नजर चुकवून सर्रास व्यवसाय करण्यात येत आहे.=========गॅस सिलिंडर ठेवण्याची सोय महापालिकेकडे नसल्याने दंडात्मक कारवाई करून सोडण्यात येते. त्यामुळे कारवाई थंडावली असे म्हणता येणार नाही. सिलिंडर बाटले आणले तर ते डम्प करण्यासाठी सुरक्षित जागा नाही. त्यातही जर आणले आणि काही अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाची, त्यामुळे दंड आकारून संबंधितांना समज दिली जात आहे.- परशुराम कुमावत, ग प्रभाग क्षेत्र अधिकारी