शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जशास तसे! ते कचरा टाकतात म्हणून यांनीही कचरा टाकला, पोलिसांनी गुन्हा दाखल केला!

By सदानंद नाईक | Updated: November 18, 2022 14:54 IST

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

उल्हासनगर : कॅम्प नं-२ गोलमैदान येथील हिरापन्ना इमारती मधील नागरिक खाली कचरा फेकतात. या रागातून शेजारील महाकाली चाळीतील रोहित गमलाडू यांच्यासह १२ ते १४ नागरिकांनी इमारतीच्या तळमजल्यावर, लिफ़्ट, सोसायटी कार्यालय आदी ठिकाणी कचरा टाकला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

उल्हासनगर कॅम्प नं-२ ,गोलमैदान परिसरात हिरापन्ना नावाची इमारत आहे. इमारत शेजारी महाकाली चाळ आहे. इमारत मधील नागरिक खाली कचरा फेकत असल्याने, कचरा महाकाली चाळीत पडतो. त्या रागातून चाळीतील रोहित गमलाडू, अमेय गमलाडू, संध्या घोडके, अनिता पवार यांच्यासह १० ते १२ नागरिकांनी बुधवारी रात्री साडे अकरा वाजता पिशव्या व गोणीत भरून आणलेला कचरा, दगड, विटा इमारत खाली, लिफ़्ट, सोसायटी कार्यालय काही जणांच्या घरा समोर टाकला. गुरुवारी सकाळी इमारती मधील नागरिकांनी इमारतीवर दगडाचा मारा झाल्याचा संशय व्यक्त केला. याप्रकारने एकच खळबळ उडाली होती.

उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे खरा प्रकार उघड केला. इमारती मधील नगरीत खालील चाळीत कचरा फेकतात. या रागातून चाळीतील नागरिकांनी कचरा हिरापन्ना इमारती मध्ये टाकून अस्वच्छ वातावरण केले. याप्रकरणी पोलिसांनी रोहित गमलाडू, अमये गमलाडू, संध्या घोडके, अनिता पवार यांच्यासह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला. दिवाळीच्या वेळी एका अल्पवयीन मुलाने, बिल्डींगच्या दिशेने रॉकेट उडविल्याचा प्रकार घडल्यानंतर अल्पवयीन मुलावर उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा प्रकारही इमारत मधील नागरिक कचरा खाली टाकतात यातूनच अल्पवयीन मुलाने केले होते. इमारती मध्ये कचरा टाकला प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर